प्रा. वेलिंगकर यांची उच्च न्यायालयात धाव : अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ (‘डीएन्.ए.’ (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’) म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) चाचणी करून या शवाविषयी असलेला जुना वाद संपुष्टात आणण्याची मागणी हिंदु महारक्षा आघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : एस्.टी. बस ५० फूट दरीत कोसळली !; जामिनासाठी लाच घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अटकेत !

माणगावच्या गोरेगावमध्ये एस्.टी. बस ५० फूट खोल दरीत कोसळली. यात ८ महिला घायाळ झाल्या आहेत. एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

कर्णपुरा येथे एकाच छताखाली घडते जैन समाज बांधवांच्या १२ कुलदेवींचे दर्शन !

वर्ष २०१० मध्ये गुप्तीनंदी महाराजांच्या प्रेरणेतून साकारले मंदिर !

जगाला तारण्यासाठी आज हिंदुत्वाची खरी आवश्यकता आहे ! – पू. भिडेगुरुजी

सध्याच्या काळात भारताला लागलेली म्लेंच्छबाधा घालवण्यासाठी समस्त हिंदूंचा रक्तगट पालटणे हेच श्री दुर्गादौडीचे ध्येय आहे.

अकोला येथे पुन्हा दोन गटांत वाद !

येथील हरिहर पेठेत पुन्हा एकदा दोन गटांत वाद झाला. त्यामुळे घटनेच्या ठिकाणी अकोला पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, तसेच दंगल नियंत्रण पथकही आले आहे.

गोरखपूर येथील ‘आंतरराष्ट्रीय नाथ संमेलना’चा मिलिंद चवंडके यांच्या भाषणाने शुभारंभ

श्री. मिलिंद चवंडके यांनी लिहिलेली ‘श्री कानिफनाथ माहात्म्य’ ही मराठीतील रसाळ ओवीबद्ध पोथी त्यांनी स्वतः योगी आदित्यनाथांना दिली, तसेच पाक्षिक ‘सनातन प्रभात’चा अंकही योगी आदित्यनाथ यांना देण्यात आला.

श्री त्र्यंबोलीदेवी यात्रा मोठ्या उत्साहात !

श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात देवीच्या पालखी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. आतापर्यंत ६ लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे.

कागल मतदारसंघात युवा चेहर्‍याला संधी दिली पाहिजे ! – वीरेंद्र मंडलिक, शिवसेना नेते

लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केले.