स्वभावदोष-निर्मूलनाच्या संदर्भातील दृष्टीकोन !
‘चित्तशुद्धीसाठी वर्षानुवर्षे तप, ध्यान, योग आदी करण्यापेक्षा सोपा आणि शीघ्र मार्ग म्हणजे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) यांनी शिकवलेली ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ आचरणात आणणे होय.