खांबोली (पुणे) तलावात २ जणांचा बुडून मृत्यू !

मुळशी तालुक्यातील खांबोली तलाव परिसरात मित्र-मैत्रिणींसमवेत फिरायला गेलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तलावात पोहोण्यासाठी उतरल्यानंतर दोघेही गाळामध्ये अडकले आणि त्यानंतर दोघेजणही बुडाले.

१५० कोटी लोकसंख्येच्या भारतात १० कोटी घुसखोर ! – डॉ. सुरेश चव्हाणके, सुदर्शन वाहिनीचे संपादक

१८ पगड जातींत विखुरलेल्या हिंदूंना एक हिंदु म्हणून एकत्रित करण्यासाठी ‘हिंदु स्वाभिमान’ मेळावा अर्थात् ‘शिवप्रेरणा यात्रा’ प्रखर हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रभक्त तथा राष्ट्रीय सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेशजी चव्हाणके यांनी चालू केली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा येथील ५ सहस्र ५०० धार्मिक स्थळांची स्वच्छता

सर्व मंदिरांनी दिवाळीच्या आधी मंदिरावर नवीन ध्वज लावावा. दीपावलीच्या काळात ४ दिवस रोषणाई करावी आणि समाजाच्या विविध जातींच्या तरुण जोडप्यांच्या हस्ते ध्वजपूजन करावे.

पुणे येथील आमदार रवींद्र धंगेकर यांच्या ‘हिंदमाता प्रतिष्ठान’ विरोधात गुन्हा नोंद !

आमदार रवींद्र धंगेकर यांनी ‘हिंदमाता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून दिवाळीनिमित्त सुगंधी उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप केले आहे.

पुणे येथील ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानका’ला आग !

नुकतेच उद्घाटन झालेल्या ‘महात्मा फुले मंडई ‘मेट्रो’ स्थानका’ला आग लागल्याची घटना घडली आहे. २० ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही आग लागल्याचे समजते. आगीची माहिती मिळताच अग्नीशमनदलाच्या ५ गाड्यांनी आग नियंत्रणात आणली.

दिवाळीत पुणे रेल्वेस्थानकावर होणार्‍या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना !

दिवाळीत पुणे रेल्वेस्थानकावरून १ दिवसात अनुमाने दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात जाणार्‍या विशेषतः दानापूर, गोरखपूर, लखनऊ आदी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते.

Elon Musk On ‘Ballot Paper’ : निवडणुका ‘बॅलट पेपर’द्वारे घ्याव्यात !

भारतात काँग्रेसवाले, साम्यवादी आदी जी मागणी करतात, तीच आता एलॉन मस्क यांनी करणे, हा ‘योगायोग’ कसा ? ‘पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍या मस्क यांचे हे विचार समाजाला मागे घेऊन जाणारे आहेत’, असे आता कुणी का म्हणत नाही ?

श्री तुळजाभवानी मंदिराच्या लोगोसाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मतदान करण्याचे आवाहन !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी नवीन ‘लोगो’ सिद्ध करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील स्वारस्य असणार्‍यांना सादरीकरणासाठी १९ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते.

पुणे येथे भ्रमणभाष चोरणार्‍या टोळीला अटक !

सय्यद शेख, अखिल गोदावरी, लोकेश पुजारी आणि पप्पू वैश्य अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १४ भ्रमणभाष हस्तगत केले आहेत.

कर्मचारी संघटनांच्या चेतावणीनुसार निषेध आंदोलनांना प्रारंभ !

‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत बँक कर्मचार्‍यांवरील आक्रमणांचे प्रकरण