मुंबई-पुणे यांच्यातील ‘मिसिंग लिंक’ मार्गाचे काम अंतिम टप्प्यात !

मुंबई – पुणे प्रवासातील अंतर न्यून करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ मार्ग उभारण्यात येत आहे. यासाठी दोन डोंगरांमध्ये देशातील सर्र्वांत उंच केबल पूल निर्माण  केला जात आहे.

शाळेचे संचालक आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील शिवनेरी गाड्यांमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नियुक्त होणार !

पुणे-मुंबई महामार्गावरील शिवनेरी गाड्यांमध्ये प्रवाशांच्या साहाय्यासाठी ‘शिवनेरी सुंदरी’ नियुक्त केल्या जाणार आहेत.

मालेगाव येथे सकल हिंदु समाजाकडून निवेदन !

तिरंगा रॅलीच्या वेळी छत्रपती संभाजीनगर येथील विविध फलक, तसेच रस्त्यावरील कि.मी. दर्शवणारे मैलाचे दगड यांना काळे फासण्यात आले होते.

पनवेल, उरण मतदारसंघांत ८५ सहस्र १२९ मतदारांची दुबार नावे !

भारतीय शेतकरी कामगार पक्षाने पनवेल, उरणसह नवी मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघांच्या मतदारसंख्येतील ८५ सहस्र १२९ मतदारांची दुबार नावे तातडीने रहित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

कोल्हापूर येथील तावडे हॉटेल परिसरातील वाहतूक कोंडी सोडवा !

तावडे हॉटेल चौकामध्ये शहर विभागातील वाहतूक पोलीस नसल्याने दिवसातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत असते. ही कोंडी इतकी असते की, सरळ मुख्य राज्य महामार्गावर, तसेच शहर विभागातील मुख्य कमान या दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागतात.

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पुण्यातून १० जणांना अटक

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून देशभरातील ३२ शहरांमध्ये कारवाई करण्यात आली.

‘लोहगडा’ची ‘युनेस्को’च्या पथकाकडून पहाणी !

जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत नामांकन मिळालेल्या मावळ तालुक्यातील ‘लोहगड’ला ३० सप्टेंबर या दिवशी ‘युनेस्को’च्या पथकाने भेट देऊन गडावरील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली.

थोडक्यात महत्त्वाचे : धर्मांधांकडून बनावट १२५ किलो तूप आणि ३० किलो लोणी जप्त… ११ वर्षीय मुलाला चिरडले !….

भिवंडीतील मोमीन अब्दुल मुनाफ हरून रशीद आणि तौसिफ इक्बाल काझी हे बनावट तूप अन् लोणी विक्रीसाठी येथे आले होते.

इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई होण्यासाठी सांगली आणि कोल्हापूर येथे निवेदने अन् आंदोलन !

देशाची एकात्मता आणि एकता धोक्यात आणणार्‍या अन् धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई करावी, यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल इचलकरंजी शहर यांच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.