मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांचे मुंबईत आगमन !
त्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.
त्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.
राज्यात धनगर आरक्षणाच्या समस्येवर तोडगा निघत नसल्याने धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात आंदोलन केले.
पोलिसांनी फसवणूक करणार्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा केल्यावरच असे प्रकार अल्प होतील !
सनातन संस्थेचे साधक सौ. ऐश्वर्या आणि श्री. उदयसिंह कोकरे-देसाई यांचे चिरंजीव रणवीरसिंह उदयसिंह कोकरे-देसाई हे नुकतेच ‘नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा परीक्षा २०२३’मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
ही मागणी काँग्रेसकडून यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याविषयी ७ ऑक्टोबर या दिवशी नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले आहे.
देशभक्तीपर उत्साही वातावरणात राष्ट्रसेविका समितीचे संपूर्ण गणवेशात सघोष पथसंचलन उत्साहात पार पडले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय !
या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, सौ. सुलभा तांबडे, सौ. मंजिरी खानझोडे, सौ. पूनम ढमाले आदी उपस्थित होत्या.
पाकिस्तानचे खरे स्वरूप जगासमोर आले आहे; मात्र कुणीही त्याला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करत नाही किंवा त्याच्यावर जागतिक स्तरावर बहिष्कार घालत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया थांबत नाहीत !
आदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रातील अंगणवाडी ताई आपल्या बालकांचे, गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्याही सक्षम करण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने हा निर्णय घेतला आहे.’’