महाराष्ट्राचे चित्रपट धोरण निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना !
चित्रपटांतून श्रद्धास्थानांचा होणारा वाढता अवमान रोखण्यासाठीही समितीने लक्ष घालावे !
चित्रपटांतून श्रद्धास्थानांचा होणारा वाढता अवमान रोखण्यासाठीही समितीने लक्ष घालावे !
दिंडीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, महिला, मुले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते.
स्वतः उधारी ठेवायची आणि ती मागितल्यावर अरेरावी करायची ! असे करणार्याला कठोर शिक्षाच व्हायला हवी !
पेपरफुटीच्या प्रकरणांतून विद्यार्थ्यांच्या होणार्या शैक्षणिक हानीला उत्तरदायींवर कठोर कारवाईच हवी !
अनुमाने ६ कोटी रुपये किमतीचे ६ किलोग्रॅमपेक्षा अधिक ‘एम्.डी.एम्.ए.’ हे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त करून या प्रकरणी नायजेरियाच्या एका नागरिकाला अटक केली
मदरशांतून धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे, हे ठाऊक असतांनाही मदरशांतील शिक्षकांना देण्यात येणारे ६ सहस्र रुपये एवढे मानधन वाढवून ते १६ सहस्र रुपये केले गेले.
काश्मीरमध्ये भाजप विजयी झाला असता, तर तेथील जिहादी आणि धर्मांध यांच्यावर कारवायांवर चाप बसला असता. आता अब्दुल्ला निवडून आल्यामुळे पाकचे फावले आहे. हेच तेथील प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्तांतून दिसून येते !
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असतांना महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या कामकाजातील मराठी भाषेची स्थिती सुधारण्यास मात्र पुष्कळच वाव आहे.
लोकसंख्या जिहादद्वारे लवकरच भारत इस्लामी देश करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न आहे. हे लक्षात घेऊन हिंदू याविरोधात कृतीशील होतील तो सुदिन !