सनातन संस्थेच्या वतीने नोएडा (उत्तरप्रदेश) येथे पितृपक्षानिमित्त प्रवचन पार पडले !

पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने आपल्या पूर्वजांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते. श्राद्धामुळे पूर्वजांच्या इच्छा तृप्त होऊन त्यांना सद्गती मिळते.

पारदर्शी आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडा ! – चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी

असे आदेश का द्यावे लागतात ? यावरून सध्याच्या निवडणुकांची स्थिती लक्षात येत नाही का ?

ईशान्य भारताला कायमचे तोडणे हेच आंतरराष्ट्रीय षड्यंत्र ! – जयवंत कोंडविलकर, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, मुंबई

देशात फोफावणारा फुटीरतावाद नष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांवर राष्ट्रप्रेमाचे संस्कार निर्माण करणे आवश्यक !

मिरज येथील मोहन वनखंडे यांची भाजपला सोडचिठ्ठी !

कोल्हापूर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. मोहन वनखंडे हे अनेक वर्षे भाजपचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे स्वीय साहाय्यक म्हणून कार्यरत होते

‘रयत’च्या वाटचालीत डॉ. पतंगराव कदम यांचे मोठे योगदान आहे ! – शरद पवार

रयत शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) या महाविद्यालयाचे ‘डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय’, असे नामकरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

शासकीय प्राधिकरणे माहिती अधिकार कायद्यानुसार किती कार्यवाही करतात ? याचे लेखापरीक्षण करावे !

शासकीय प्राधिकरणांनी त्यांच्या कार्याची माहिती जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, यासाठी जिल्हाधिकार्‍यांना समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

अटल सेतू जड वाहनांसाठी लोकप्रिय मार्ग !

घाडगे यांच्या मते, पुलाचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने खासगी चारचाकींसाठी पथकराच्या शुल्कात ४० टक्क्यांची कपात करावी आणि टॅक्सी अन् खासगी कॅब सेवांसाठी पथकर माफ करावा.