गोरखपूर येथील ‘आंतरराष्ट्रीय नाथ संमेलना’चा मिलिंद चवंडके यांच्या भाषणाने शुभारंभ

श्री. मिलिंद चवंडके यांनी लिहिलेली ‘श्री कानिफनाथ माहात्म्य’ ही मराठीतील रसाळ ओवीबद्ध पोथी त्यांनी स्वतः योगी आदित्यनाथांना दिली, तसेच पाक्षिक ‘सनातन प्रभात’चा अंकही योगी आदित्यनाथ यांना देण्यात आला.

श्री त्र्यंबोलीदेवी यात्रा मोठ्या उत्साहात !

श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात देवीच्या पालखी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. आतापर्यंत ६ लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे.

कागल मतदारसंघात युवा चेहर्‍याला संधी दिली पाहिजे ! – वीरेंद्र मंडलिक, शिवसेना नेते

लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केले.

अधिक दुधासाठी म्हशीला देणार्‍या ‘ऑक्सिटोसीन’ इंजेक्शनचा मोठा साठा जप्त !

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी !

दापोली (जिल्‍हा रत्नागिरी) येथे मुसलमान एस्.टी. वाहकाने काढली विद्यार्थिनीची छेड !

वासनांध मुसलमान ! भारतात महिलांवरील अत्‍याचारांच्‍या प्रकरणांमध्‍ये अशांचीच नावे वारंवार पुढे का येतात ? अशांवर सरकार काय कारवाई करणार ?

बसस्थानक आणि आगारे यांचा खासगी माध्यमातून पुनर्विकास करणार !

एस्.टी.च्या जागा खासगी आस्थापनांना भाडेतत्वावर देऊन एस्.टी.ला उत्पन्न मिळावे, यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. एस्.टी. स्थानक आणि आगार येथे विमानतळासारखे वातावरण निर्माण करण्यात येईल, तसेच तेथे खरेदीही करता येणार आहे.

हिंदुत्वाचा राजधर्म हाच मूलमंत्र धार्मिक हिंसाचाराच्या वैश्विक समस्येवरील उपाय ! – अविनाश धर्माधिकारी, चाणक्य मंडल परिवार

‘नमस्ते’ ही प्रार्थना, तसेच ‘सर्वकल्याणकारी विचारधारा’ हा हिंदु धर्माचा पाया एकमेवाद्वितीय आहे. अरब आणि पाश्चिमात्य राष्ट्रे यांमध्ये सध्या प्रचलित असलेला ‘एकेश्वरवादावर आधारित धार्मिक हिंसाचार’ जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने घेऊन चालला आहे.

Police in Mahakumbh : मद्य आणि मांसाहार करणार्‍या पोलिसांची महाकुंभमध्‍ये नियुक्‍ती करणार नाही !

मद्यपान आणि मांसाहार करणार्‍या पोलिसांची प्रयागराज महाकुंभमध्‍ये सेवेसाठी नियुक्‍ती करण्‍यात येणार नाही, असा निर्णय पोलीसदलाने घेतला आहे.

Netanyahu to Lebanon : लेबनॉनची स्‍थिती गाझासारखी करू !

नेतान्‍याहू यांनी लेबनॉनला धमकी दिल्‍यानंतर दोन्‍ही देशांतील परिस्‍थिती आणखी चिघळण्‍याची भीती देखील व्‍यक्‍त केली जात आहे.

Organizing  Kumbh :  उत्तरप्रदेश सरकारकडून ‘कुंभ शिखर परिषदां’चे आयोजन !

‘कुंभ शिखर परिषदे’मध्‍ये कुंभ अभिनंदन पथनाट्य, बाल-युवा कुंभ, कला-संस्‍कृती कुंभ, कवि कुंभ आणि भक्‍ती कुंभ यांचे आयोजन करण्‍यात येणार आहे.