गड-दुर्ग आणि शूरवीरांची समाधी यांच्या दुरवस्थेविषयी नितीन शिंदे यांनी माहिती दिली !

छत्रपती शिवाजी महाराज जाहीरनामा उपसमितीची बैठक

भारत देश विश्वगुरुपदी विराजमान व्हावा, हाच ध्यास ! – अभिजित शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

आगामी काळात संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघशताब्दीच्या निमित्ताने संघकार्याचा विस्तार हा सर्वस्पर्शी-सर्वसमावेशक होणे अपेक्षित आहे.

भारतीय लघुउद्योगाचे पितामह डॉ. मधुसूदन खांबेटे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण !

खांबेटेंची आठवण काढतांना शिंदे म्हणाले की, मी आमदार झाल्यानंतर राज्यशासनाशी संबंधित अडचणी अप्पा मांडायचे. डॉ. अप्पासाहेबांचे कार्य, योगदान पुष्कळ मोठे आहे. ते सदैव लघुउद्योगांसाठी लढले. त्यांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.

तस्करी करून आणलेले साडेचार कोटी रुपयांचे सोने जप्त !

तस्करी करून आणलेले ४ कोटी ४७ लाख रुपयांचे ६ किलो सोने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डी.आर्.आय.) पथकाने तळेगाव पथकर नाका परिसरात जप्त केले आहे.

‘वन्दे मातरम्’ला विरोध आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यालयावर आक्रमण करणारे इद्रिस नायकवडी यांची आमदारकी रहित करा !

काँग्रेसचे माजी महापौर इद्रिस इलियास नायकवडी यांनी त्यांच्या समर्थकांच्या साहाय्याने ३ नोव्हेंबर २००५ या दिवशी मिरज येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय आणि कोरे रुग्णालय यांवर आक्रमण करून तोडफोड केली होती.

दीपावलीच्या निमित्ताने हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करा ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदूंनो, हलालच्या उत्पादनांवर बहिष्कार घालून ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा !

थोडक्यात महत्त्वाचे : मुंबईतील आगीत तिघांचा मृत्यू !…वादातून युवकाची हत्या

मुंबईतील लोखंडवाला येथील १४ मजली रिया पॅलेसमध्ये सकाळी दहाव्या मजल्यावर आग लागली. त्यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्हा आणि पुणे विभागात मिळून १० लाख रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त

जप्त न करण्यात आलेला माल किती असेल ? याची कल्पना करता येत नाही. प्रशासन भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कधी काढणार ?

आयुर्वेद, योग आणि ज्योतिषशास्त्र ही भारताची जगाला दिलेली देणगी ! – अतुलशास्त्री भगरेगुरुजी, ज्योतिष अभ्यासक

खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, ज्योतिषशास्त्र हे नित्यनूतन शास्त्र असून आपल्या सनातन संस्कृतीचा तो पाया आहे. पाश्चात्त्यांच्या गोष्टींचे अंधानुकरण करण्याची आवश्यकता नसून भारताला लाभलेल्या दीर्घ ज्ञान परंपरांविषयी अभिमान बाळगला पाहिजे.

पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलनामुळे शहरात इंधनाचा तुटवडा

पेट्रोलियम आस्थापनांकडून मागण्या मान्य होत नसल्याने पुण्यातील पेट्रोल पंप चालकांनी आंदोलन चालू केले आहे. त्यामुळे शहरात पेट्रोल, डिझेल यांची टंचाई निर्माण झाली आहे.