दंगलखोर मुसलमानांना पाठीशी घालणारी काँग्रेस !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने १६ एप्रिल २०२२ या दिवशी हुब्बळ्ळी येथील दंगलीच्या प्रकरणातील खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात ‘ए.आय.एम्.आय.एम्.’च्या नेत्यासह अनेकांना आरोपी करण्यात आले होते.

काँग्रेसचे राहुल गांधी यांची भूमिका भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक !

अस्थिर जागतिक परिस्थितीत राष्ट्रीय सहमतीची आवश्यकता असतांना भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोणीतरी शिकवलेल्या उघड खोटेपणामुळे भारतीय लोकशाहीसाठी एक मोठा धोका निर्माण करत आहेत.

आदर्श प्राचीन भारतीय न्यायव्यवस्था !

न्यायाच्या माध्यमातून (धर्माच्या माध्यमातून) गुन्ह्यांचे (अधर्माचे) अस्तित्व नष्ट करून धर्माची, म्हणजेच न्यायाची स्थापना केली पाहिजे !

‘ओपिनिअन पोल’ आणि ‘एक्झिट पोल’

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर येथील विधानसभांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये ‘ओपिनिअन पोल’ (मतदानपूर्व कल) आणि ‘एक्झिट पोल’ (मतदानोत्तर निकाल) यांवर चर्चा झाली.

कपडे खरेदी करतांना ते आकर्षक असण्यासह सात्त्विक असणे आवश्यक !

‘दिवाळीनिमित्त आपण कुटुंबियांसाठी मोठ्या हौसेने नवीन कपडे खरेदी करतो. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारचे ‘रेडीमेड’ कपडे विक्रीसाठी उपलब्ध असतात…

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंना सक्रीय करणार्‍या ‘हिंदु जनजागृती समिती’चे वृद्धींगत झालेले दैवी कार्य !

हिंदु जनजागृती समितीचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे आणि तळागाळापर्यंत पसरत आहे. अनेक जण समितीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी आणि स्वतःच्या गावात कार्य करण्यासाठी सिद्ध आहेत.

हिंदु इकोसिस्टम (यंत्रणा) : एक मृगजळ ?

हिंदु धर्मावरील विविध बिंदूंवर आक्रमण करू पहाणार्‍या साम्यवादाला हिंदूंनी संघटितपणे विविधांगी प्रतिकार करणे आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा फार्मागुडी (गोवा) येथील मैदानात पार पडला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने या …

श्री रामनाथ देवस्थानात विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

येथील श्री रामनाथ देवस्थानात १२ ऑक्टोबरला सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.