जळगाव येथे रॅगिंग प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना क्लीन चिट !

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या रॅगिंग प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून ३ विद्यार्थ्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

एवढेच का विज्ञानाचे महत्त्व ?

‘अध्यात्मशास्त्रातील शिकवणीच्या संदर्भात ‘का आणि कसे ?’ यांचे शास्त्र सांगतांना आधुनिक विज्ञानाचा वापर होतो. ‘अध्यात्म अंतिम सत्य सांगते’, हे सिद्ध करायला, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करायला वैज्ञानिक उपकरणांचा उपयोग होतो. एवढेच काय ते विज्ञानाचे महत्त्व !’ 

नवरात्रीनिमित्त धुळे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !

सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील देवपूर भागातील श्री एकवीरादेवी मंदिर आणि शिंदखेड तालुक्यातील पाटण येथील श्री आशापुरी माता मंदिर येथे नवरात्रीनिमित्त ग्रंथ अन् सात्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री शाकंभरीदेवी याग !

नवरात्रीनिमित्त आदिशक्ति जगदंबेच्या उपासनेसाठी येथील सनातनच्या आश्रमात ३ ऑक्टोबर या दिवशी शाकंभरीदेवी यागाला आरंभ झाला.

हिंदुद्वेषी अमेरिकेला जाब विचारा !

‘युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम’ म्हणजेच अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या आयोगाने ‘इंडिया कंट्री अपडेट’ नावाच्या अहवालात भारतातील अल्पसंख्यांकांचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात असल्याचे सांगितले आहे.

संपादकीय : अमृतातेंही पैजां जिंके ।

‘अभिजात भाषा’ म्हणून घोषित झालेल्या मराठीला सुगीचे दिवस आले असल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाचा पुन्हा आरंभ करूया !

शक्तीतत्त्व जागृत करा !

नवरात्रोत्सवातील अपप्रकारांमुळे देवीतत्त्व जागृत करणार्‍या नवरात्रोत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. नवरात्रोत्सव, म्हणजे स्वतःतील दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे !

आत्मवान म्हणजे काय ?

योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्ताचे रक्षण. या सर्वांच्या पाठीमागे आसक्तीचा त्याग महत्त्वाचा. निस्त्रैगुण्य, नित्यसत्त्वस्थ, निर्योगक्षेम तेव्हाच होता येते…