पोरबंदर (गुजरात) येथे ४५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त ‘
गुजरातच्या किनार्यांवर आणि बंदरांवरच सर्वाधिक अमली पदार्थ सापडत आहेत. हे पहाता सरकारने अधिक सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !
गुजरातच्या किनार्यांवर आणि बंदरांवरच सर्वाधिक अमली पदार्थ सापडत आहेत. हे पहाता सरकारने अधिक सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात शासकीय परिवहन सेवेच्या केवळ दीडपट भाडे आकारण्याची अनुमती असतांना ऑनलाईन तिकिट बुकिंग अॅपने आणि खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांनी नियमबाह्य अधिक तिकीटदर आकारून ५ वर्षे प्रवाशांची लूटमार केली.
शस्त्र निर्यातीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर !
खलिस्तानी आणि गुंड यांच्या संबंधांच्या प्रकरणात कारवाई
जननायक जनता पक्षाने भाजपसमवेतची युती तोडल्याने सरकार विसर्जित !
कुठलेही सरकार लव्ह जिहाद रोखू शकत नाही, हे देशभरात वारंवार घडणार्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
भारताने मालदीवमध्ये चीनचा अधिक वावर वाढण्यापूर्वी मालदीव कह्यात घेतले पाहिजे आणि भविष्यातील संकटापासून देशाचे रक्षण केले पाहिजे !
चीनने कितीही आकांडतांडव केला, तरी अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग असून भारताचाच भाग रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! ‘काँग्रेसला सत्तेवर बसवल्यावर काय होते ?’, हे हिंदूंना आता लक्षात आले असेल, अशीच अपेक्षा करता येईल !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार’ असे नाव देण्याची मागणी गावातील बौद्ध बांधवांनी केली होती; परंतु याला गावातील इतर समाजबांधवांनी विरोध केला. त्यामुळे गावात २ समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.