सीएए कायद्याच्या विरोधात मुस्लिम लीगने गाठले सर्वोच्च न्यायालय

सीएए कायद्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. याचिकेद्वारे कायद्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

पाकमधील हिंदू आता मोकळा श्‍वास घेऊ शकतील ! – पाकस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया

वर्ष २०१९ मध्ये सीएए कायदा केल्यानंतर एका अधिसूचनेद्वारे केंद्रशासनाने तो ११ मार्चच्या सायंकाळी देशभरात लागू केला. यावर जगभरातून विविध प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

जैसलमेर (राजस्थान) येथील वाळवंटात ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले !

जैसलमेर येथील वाळवंटात भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले. यातील दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. हे लढाऊ विमान पडल्यानंतर त्याला आग लागली. यात २ वैमानिक होते.

मुंबईत घरफोडी करणार्‍या टोळीचा प्रमुख असलेल्या बांगलादेशी घुसखोरासह ६ धर्मांधांना अटक !

घुसखोर घुसखोरी करून गुन्हेगारी कृत्ये करतात आणि ते पोलिसांना गुंगारा देऊन पळूनही जातात, हे पोलिसांना अत्यंत लज्जास्पद ! असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील डॉ. साजिद अहमद यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

सहारनपूर डॉ. साजिद अहमद यांनी रमझानपूर्वी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. ते आता सतबीर सिंह राणा झाले आहेत.

नवी मुंबईत ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंद !

बेकादेशीररित्या रहाणार्‍या बांगलादेशी नागरिकांचा सुळसुळाट असणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?

अग्नी-५ क्षेपणास्त्र चाचणीवर होती चिनी जहाजाची दृष्टी !

कावेबाज चीनवर लक्ष ठेवण्यासाठी आता भारतानेही त्याला घेरले पाहिजे.रशियासह चीनचे शेजारी असलेल्या व्हिएतनाम, फिलीपाईन्स, जपान, दक्षिण कोरिया या देशांशी सामरिक संबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता आहे !

सुरक्षा परिषदेच्या सूचीत आतंकवाद्यांची नावे समाविष्ट करू न देणार्‍या देशांचा भारताकडून निषेध

आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या चीनसारख्या देशांचा विशेषाधिकार  रहित केला पाहिजे, तरच आतंकवाद खर्‍या अर्थाने संपू शकतो, हे जगाला पटवून देण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !

Thalapathy Vijay CAA : (म्हणे) ‘तमिळनाडू सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करू नये !’  – अभिनेते विजय थलपती

ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास नाही, त्याविषयी अनावश्यक विधाने करू नयेत, हे विजय थलपती यांना कुणी तरी सांगायला हवे !

Shahina Becomes Aradhana : देहलीतील शाहिना हिने हिंदु धर्म स्वीकारून शिवम् याच्याशी केला विवाह !

शाहिनाने हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर ‘आराधना’ हे नाव धारण केले आहे.