मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची प्रक्रिया भाजपशासित राज्यांपासून चालू करावी !
मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची प्रक्रिया भाजपशासित राज्यांपासून चालू करण्यात यावी, अशी मागणी ‘अखिल भारतीय संत समिती’च्या राष्ट्रीय परिषदेत करण्यात आली. अ
मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची प्रक्रिया भाजपशासित राज्यांपासून चालू करण्यात यावी, अशी मागणी ‘अखिल भारतीय संत समिती’च्या राष्ट्रीय परिषदेत करण्यात आली. अ
कोकणातील रिफायनरीला विरोध करणारे यांनी अडाणीपणा सोडा. गुजरातपासून काही धडा घ्या. गुजरातचा शेतकरी प्रत्येक प्रकल्पाला विरोध करत नाही; कारण त्यांना माहीत आहे की, यातून रोजगार, नोकर्या प्राप्त होतात.
अंबरनाथ हे वाढते शहर आहे. वाढत्या शहराची आवश्यकता लक्षात घेऊन आपण विकासाला कुठेही पैसे अल्प पडू देणार नाही. शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर विकसित केला जात आहे.
एका खासगी आस्थापनाची प्रलंबित देयके मान्य करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक अरविंद काळे याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) येथे अटक केली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एम्.एम्.आर्.डी.ए.) या मार्गिकेची उभारणी केली जात आहे. आरेखन पालटामुळे या मार्गिकेला विलंब झाला आहे.
साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक म्हणाल्या, ‘‘शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना ‘ऑनलाईन’ केल्यामुळे अनेक बनावट प्रकरणे निदर्शनास आली आहेत.
मस्तानी तलाव १४ एकर क्षेत्रामध्ये असून त्यामध्ये ४० फुटांहून अधिक पाणीसाठा रहातो. गेल्या २ वर्षांपासून पावसाचे प्रमाण अल्प झाल्याने हा तलाव कोरडा पडत आहे.
कास पठार हे नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील मानले जाते. प्रतिवर्षी पावसाळ्यानंतर फुलणारा फुलांचा हंगाम लक्षात घेता, येथे पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते.
‘हॅप्पी स्ट्रीट’ उपक्रमामध्ये बालकांसमवेत पालकही त्यांचे वय विसरून सहभागी झाले होते.
बांगलादेशी नागरिकांना देशातून हाकलून न लावल्याचा परिणाम ! त्यांना बाहेर काढण्याविषयी कोणतेही सरकार प्रयत्न करत नाही, हे लक्षात घ्या !