Trump Threatens With New Tariffs : मेक्सिको, कॅनडा आणि चीन या देशांच्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लावणार !
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ‘अमेरिकेत होणार्या ७५ अब्ज डॉलर किमतीच्या भारतीय निर्यातीवर शुल्क लादणार’, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण आता भारताला वगळले आहे.