कोल्हापूर विमानतळाच्या नूतन प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण !
देशात ७ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९ सहस्र ८०० कोटी रुपयांहून अधिक व्यय करून १५ विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
देशात ७ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९ सहस्र ८०० कोटी रुपयांहून अधिक व्यय करून १५ विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
‘महा एन्.जी.ओ. फेडरेशन’ आणि ‘महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अतुल्य सन्मान’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम ९ मार्च या दिवशी आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालयासमोर, श्रीरामपूर येथे संपन्न झाला.
मीरा रोड रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या रुळांचा काही भाग वाकडा झाला होता. त्यातच त्यावरून एक एक्सप्रेस गेली; पण तिचे डबे हलत होते.
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून ११ मार्च या दिवशी या विषयीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.
पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी पहाटे ध्वनीवर्धक लावण्यास मनाई केली होती.
भारत निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितींमध्ये ‘आग सतर्क यंत्रणे’तील बिघाड दुरुस्त करण्यात आला. गोदामातील सर्व मतदान यंत्रे सुरक्षित असल्याचे जिल्हा निवडणूक आयोगाने कळवले आहे.
रत्नागिरी येथे चालू असलेला कीर्तनसंध्या महोत्सव ! रत्नागिरी – रावणाचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी केले. येथील प्रमोद महाजन संकुल मैदानात चालू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या दुसर्या दिवशी रामकथेवर ते विवेचन करत होते. ह.भ.प. चारुदत्त आफळे … Read more
न्यायालयाला असा आदेशका द्यावा लागतो ? पोलीस स्वतःहून आरोपींना अटक का करत नाहीत ? अशा पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !
सातारा जिल्ह्यातील ३२ हून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीला अनुरूप आदर्श वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिले.
शिवलिंगावर गर्भनिरोधक चढवत असल्याचे चित्र सामाजिक माध्यमांतून केले होते प्रसारित