ठाणे – येथील मनोरमानगर येथे आयुर्वेदाच्या औषधांचा बाजार मांडून नागरिकांना फसवणार्या शिरअली महंमद शेख याला, तर भिवंडीत रमजान शेख (वय ३२ वर्षे) आणि कबीर शेख (वय ४० वर्षे) या दोन बांगलादेशींना पोलिसांच्या कह्यात देण्यात आले.
भाजपचे दत्ता घाडगे यांनी शिरअली महंमद शेख याला पकडून कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, तर भिवंडीतील २ बांगलादेशी भिवंडी शहरात नळ जोडणीचा व्यवसाय करत होते. त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरांच्या झालेल्या सुळसुळाटावर राज्य सरकार कधी नियंत्रण आणणार ? |