हिंदु जनजागृती समिती आयोजित पुणे येथे ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !
मोहिमेच्या अंतर्गत व्याख्यान, तसेच पुणे येथील मल्हार गडाची स्वच्छता आणि संवर्धन !
मोहिमेच्या अंतर्गत व्याख्यान, तसेच पुणे येथील मल्हार गडाची स्वच्छता आणि संवर्धन !
आपण केवळ दिवाळीत धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतो. काही जण वर्षभर अधूनमधून आर्थिक अडचण जाणवली, तर धनलक्ष्मीची पूजा करतात.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करून संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार !
सरकारने दारुल उलूम देवबंद या इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी, तसेच या संघटनेच्या सर्व दोषी पदाधिकार्यांवर गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. धीरज राऊत यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने या दोन्ही घटनांतील मृत आणि बेपत्ता लोकांच्या वारसांना २ लाखांची हानीभरपाई जाहीर केली.सरकारने सर्व ९०० मृत आणि ६० बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारशांना भरपाई दिली आहे.
बब्बू स्वामी मंदिरात भाविकाच्या रूपात येऊन चोरट्याने दानपेटीतून पैसे चोरी केले. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून ही घटना लक्षात आली.
फलटण येथील कुरेशीनगरमध्ये असलेले अनधिकृत पशूवधगृह अनेकवेळा कारवाई करूनही बंद केले जात नव्हते. त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलाने ठोस भूमिका घेत फलटण पोलिसांच्या साहाय्याने २ जेसीबीद्वारे उद्ध्वस्त केले.
सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत दौरा पार पडला. यानिमित्ताने विविध वृत्तपत्रांचे कार्यालय आणि न्यूज चॅनल यांनी त्यांची मुलाखत घेतली.
गुंतवणूकदारांची १२५ कोटी रुपयांची फसवणूक करणार्या विनोद खुटे याच्यावर कारवाई झाली आहे . खुटे याने ‘धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ स्थापन करून गुंतवणूकदारांना चांगल्या व्याजाचे आमीष दाखवून त्यांची फसवणूक केली.
सिद्धबेट येथे ‘राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’तून लाखो रुपये व्यय करून वारकर्यांसाठी सभागृह बांधण्यात आले आहे; परंतु त्याचा वापर होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता, कचरा, धूळ, तसेच मद्याच्या रिकाम्या बाटल्याही येथे आढळल्या.या सभागृहाकडे आळंदी नगर परिषदेचेही दुर्लक्ष होत आहे.