सातारा नगर परिषदेच्या जलवाहिनीच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया !
यासाठी उत्तरदायी कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची तत्परता नगर परिषद प्रशासन दाखवणार का ?
यासाठी उत्तरदायी कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची तत्परता नगर परिषद प्रशासन दाखवणार का ?
विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न देणार्या विद्यापीठ प्रशासनातील संबंधितांची चौकशी करून कारवाई केव्हा होणार ?
अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवून देण्याविषयीचे वक्तव्य करण्याचे धाडस ‘संवाद गोलमेज परिषदे’चे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यामध्ये आहे का ?
पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून न थांबता वासनांध अध्यक्षांना बडतर्फच करायला हवे !
अफवा पसरवणे आणि दंगल घडवून आणून हिंदूंवर आक्रमण करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र ओळखून अशा धर्मांधांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
. . . त्यामुळे जगभर अशा रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्वस्वाचा त्याग केलेल्या ऋषी-मुनी आणि संत यांना कधीच मनोविकार झाला नाही. याउलट ते नेहमी सत्-चित् आनंदात असायचे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आतंकवादाविषयी राज्य सरकारांमध्ये असलेले अल्प गांभीर्य आणि अन्वेषण यंत्रणांचा सुस्त कारभार आतंकवाद्यांच्या पथ्यावर !
भारत विकासाच्या दिशेने जात आहे, हे नक्की; परंतु सरकारी कार्यालयातील व्यक्ती तिची कामे तत्परतेने आणि अचूकतेने करण्यामध्ये पुष्कळ अल्प पडतात, हे परत परत लक्षात येते