पुणे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारवाड्याची दुरवस्था !
मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा पुणे महापालिका सुस्थितीत ठेवू न शकणे, हे इतिहासाचा अभिमान नसल्याचेच द्योतक !
मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा पुणे महापालिका सुस्थितीत ठेवू न शकणे, हे इतिहासाचा अभिमान नसल्याचेच द्योतक !
चीन भारताविरुद्ध पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करतो. आता हेच आतंकवादी त्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे चीनने जे पेरले आहे, तेच उगवले आहे !
धर्मांधांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नाही, हेच या घटनेतून सिद्ध होते. पोलीस त्यांचा धाक केव्हा निर्माण करणार ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९९ टक्के जागा अंतिम झाल्या आहेत. २८ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात येणार आहेत
थायलंडमध्ये चांगल्या वेतनाचे आमीष दाखवून भारतातील तरुणांना लाओस देशात बेकायदेशिररित्या नेण्यात आले. तेथील बेकायदेशीर कॉलसेंटरमध्ये काम करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले.
ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी फसवणूक रोखणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे ! वाढत्या सायबर चोरीवर पोलीस कधी नियंत्रण आणणार ?
दंगल कोण घडवते ? वातावरण खराब कोण करते ? हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे संबंधित दंगलखोरांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ?
१८ महिन्यांसाठी हद्दपार केलेल्या एका तडीपार गुंडाने येथे पादचार्यांना कोयत्याचा धाक दाखवून घाबरवले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. गणेश उपाख्य गटल्या बाळू आहिरे असे त्याचे नाव आहे.
प्रियकराचे लग्न मोडण्यासाठी महिलेने स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ‘पॉक्सो’च्या गुन्ह्यातील ऋषिकेश गिरी याला जामीन संमत केला.
भारताने अनेकदा स्पष्ट करूनही अरुणाचल प्रदेशवर वारंवार दावा सांगणार्या चीनला भारताने त्याला समजेल अशा भाषेतच समज द्यायला हवी, हेही तितकेच खरे आहे !