मणीपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेत १८ कोटी ८० लाख रुपयांचा दरोडा !
मणीपूरमध्ये आधीच गेल्या काही मासांपासून हिंसाचार चालू असतांना आणि सर्वत्र सुरक्षादल तैनात असतांना अशी घटना घडणे लज्जास्पद !
मणीपूरमध्ये आधीच गेल्या काही मासांपासून हिंसाचार चालू असतांना आणि सर्वत्र सुरक्षादल तैनात असतांना अशी घटना घडणे लज्जास्पद !
पर्यटकांना दारू प्यायला देतात आणि त्यांची नशा चढल्यानंतर ‘बाऊंसर’च्या माध्यमातून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात.
कोट्यवधी रुपयांच्या भूमी घोटाळ्याप्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने यापूर्वी या संशयितांना अनेक वेळा कह्यात घेतले आहे आणि त्यांची पुढे जामिनावर सुटका झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणार्यांना जामीन कसा मिळतो ?
राजकोट येथे पुतळा उभारणी आणि नौदल दिनाचा कार्यक्रम यांची केवळ २ मासांत सिद्धता केली गेली. हे कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन !
मंदिरांचे सुव्यवस्थापन करणे आणि मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे या हेतूने या मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला गोव्यातील समस्त मंदिरांचे विश्वस्त आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा धरण समुहातून पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले ४०० दशलक्ष घनफूट पाणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी रोखले आहे.
हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे स्मारक उभारण्यासाठी सातारा जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यशासनाने ३० नोव्हेंबर या दिवशी समिती स्थापन केली आहे.
टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे आंबेडकर ‘धर्मांधांच्या दृष्टीने हिंदु हे काफीरच असतात’, हे लक्षात घेतील का ?
सातत्याने लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त होणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मला विरोध करणारे बाहेर गावचे आहेत. ते येथे येऊन विरोध करत आहेत. ही सर्व राजकीय मंडळी आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. त्यांचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही.