भारतात परतलेली अंजू घटस्फोट घेऊन पुन्हा पाकला जाणार !

भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली असून पंजाबमध्ये गुप्तचर विभाग आणि राज्य पोलिसांचे गुप्तचर यांनी तिची अनेक घंटे चौकशी केली.

ललित पाटील पलायन प्रकरणात ससून मधील कर्मचार्‍यासह कारागृहातील रक्षक आणि समुपदेशक गुन्हे शाखेच्या कह्यात !

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणी ससून रुग्णालयातील कर्मचार्‍यासह कारागृहातील रक्षक आणि समुपदेशक यांना गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे.

उड्डाणपूल दुर्घटनेला उत्तरदायी कोण ? याचा अहवाल १५ दिवसांत सादर करा ! – उच्च न्यायालयाचा बांधकाम विभागाला आदेश

उड्डाणपुल कोसळल्याप्रकरणी चौकशीसाठी तज्ञांची समिती नेमल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. त्याची दखल घेत खंडपिठाने असे निर्देश दिले.

शहालंगडी देवस्थान हिंगणघाटचे (जिल्हा वर्धा) महंत पू. वासुदेव महाराज यांचा देहत्याग !

महंत नागाबाबा यांच्या निर्वाणानंतर पू. वासुदेव महाराज या मंदिराचे महंत झाले. पू. वासुदेव महाराज यांचे सनातन संस्थेच्या धर्मकार्याला नेहमीच आशीर्वाद लाभले.

सातारा येथे राजवाडा ते रेल्वेस्थानक बससेवा पूर्ववत् !

राजवाडा ते रेल्वेस्थानक बससेवा पूर्ववत् करण्यात आली आहे. यामुळे शहरात वास्तव्य करणार्‍या अनेक प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य शशिकांत ठुसे यांच्यावर नारायणगाव येथे भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य शशिकांत मनोहर ठुसे यांचे २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी २ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन झाले होते.

‘वैद्यनाथ भक्ती मंडळा’च्या स्थापनेस द्विवर्षपूर्तीनिमित्त परळी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

‘धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान’ संचलित ‘वैद्यनाथ भक्ती मंडळा’च्या वतीने येथील औद्योगिक वसाहत सभागृह येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

बचत गटांच्या उत्पादीत मालासमवेत शेतकर्‍यांच्या मालालाही मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास जागा उपलब्ध करून देणार ! – शंभूराज देसाई

त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची उत्पादनेही ठेवण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पीकविमा आस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्याकडून समज !

चंद्रपूर जिल्ह्यातील हानीग्रस्त शेतकर्‍यांशी वडेट्टीवार यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी शेतात बसून शेतकर्‍यांकडून हानीची माहिती घेतली.

कोकण विकास प्राधिकरणाची कार्यवाही लवकरच होईल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.