पुणे जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका !

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या सरकारी यंत्रणांनी जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण केले होते. त्या अन्वये जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात !

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कोल्हापूर येथून श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी जात असतांना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला.

सनातन संस्थेच्या वतीने भोसरी (पुणे) येथील ‘श्रीराम विद्यालया’स राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे ग्रंथ भेट !

सनातन संस्था ही मागील काही वर्षांपासून शाळांमध्ये प्रबोधन करत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातूनच काही शाळा कार्यातही सहभागी होत आहेत.

पुणे येथे पवना नदी प्रदूषण मुक्तीचा संकल्प !

पर्यावरण आणि नदी संवर्धनासाठी काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देऊन जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि ‘इंटरलॉकिंग’ या कामांसाठी ‘मेगाब्लॉक’

मिरज ते लोंढा आणि ‘कॅसलरॉक’ पर्यंत धावणार्‍या गाड्या या घटप्रभापर्यंत येतील आणि तेथूनच परत जातील.

कलियुगात कुलदेवतेचा आणि दत्ताचा नामजप केल्यास आपण आनंद अनुभवू शकतो ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पूर्वीच्या काळी भारतीय अध्यात्मशास्त्र अत्यंत प्रगल्भ होते. दुर्दैवाने आताच्या काळात हिंदूंना ‘उपवास का करावा ? देवतेला योग्य पद्धतीने नमस्कार कसा करावा ?’ हेही माहिती नाही.

गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी ‘हरितग्राम’ चळवळ आवश्यक ! – धीरज वाटेकर, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते

‘तंत्रचळ’ लागलेल्या आजच्या पिढीच्या जगण्याचा वेग भयंकर आहे. माणसाचे व्यक्तीगत आयुष्य गुंतागुंतीचे झाले आहे. डिजिटल क्रांतीने केलेला धडाका सोसवेनासा झाला आहे.

रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचा अभ्यास हवाच ! – डॉ. दिनकर मराठे

आधुनिक शिक्षण घेतांना अनेकांना रामायण, महाभारत, भगवद्गीता वगैरे महान ग्रंथांचे शिक्षण कालबाह्य आहे, असे वाटते; परंतु ते कालबाह्य नसून आजही या ज्ञानाचा उपयोग मनुष्याला होत आहे.

मनीष कश्यप यांना सशर्त जामीन संमत

रेल्वेमध्ये हातकडी घातलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याने कश्यप यांना अटक करण्यात आली होती.

काश्मीरमध्ये माजी पोलीस अधीक्षकाची मशिदीत नमाजपठण करतांना आतंकवाद्यांनी केली हत्या !

माजी पोलीस अधीक्षक यांची नुकतीच वैयक्तिक सुरक्षा काढून घेण्यात आली होती.