शालेय पाठ्यपुस्तकातून काढलेला भारताचा खरा इतिहास परत समाविष्ट करणे आवश्यक ! – कु. पूर्वा वाकचौरे, हिंदु जनजागृती समिती

प्राचीन भारतात ऋषिमुनींनी लावलेला शोध हा विदेशांनी आपापल्या नावे करून ‘स्वतःच शोध लावला’, असा गाजावाजा करून खोटे समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

हिंदुविरोधी कथानकांच्या खंडणासाठी हिंदु धर्माचा अभ्यास करणे आवश्यक ! – अनिरुद्ध देवचक्के, माजी संपादक, दैनिक ‘दिव्य मराठी’

हिंदूंच्या विरोधात चुकीचे नॅरेटीव्ह (कथानके) सिद्ध केले जात आहे. अशा हिंदुविरोधी कथानकांच्या खंडणासाठी हिंदूंनी हिंदु धर्माचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे…

अभिनेते प्रशांत दामले यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव’ पुरस्कार घोषित !

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव २९ डिसेंबरपासून !

पुणे येथे कमानी, ‘किऑक्स’वर विनापरवाना विज्ञापने लावल्याने महापालिकेची कोट्यवधींची हानी !

अशा विनापरवाना विज्ञापनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने खासगी बांधकाम व्यावसायिक, राजकीय मंडळी, विज्ञापन आस्थापने आणि विज्ञापने लावणार्‍या ठेकेदारांचा लाभ होत आहे.

खासगी बालवाड्यांवर राज्य सरकारचे नियंत्रण रहाण्याची शक्यता !

आतापर्यंत नियंत्रण का ठेवले नाही, हे पहाणे आवश्यक !

पुणेकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता करायला लावू नका ! – अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यातील पाण्याच्या स्थितीची कल्पना दिली आहे. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदामंत्री म्हणून ‘पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊ, त्यानंतर शेतीला पाणी द्या’, अशी सूचनाही केली आहे.

सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘गीता जयंती’निमित्त २२ आणि २३ डिसेंबर या दिवशी फरिदाबादमध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ साजरा करण्यात आला.

अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर निधी न मिळाल्याचा आरोप !

अजित पवारांच्या आधी चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असतांना त्यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचा निधी अजित पवारांनी अडवून धरल्याचा या सदस्यांचा आरोप आहे

आंधळगाव (ता. शिरुर) येथील १५ वर्षांपासून नादुरुस्त असलेला रस्ता श्रमदानातून केला दुरुस्त !

काही ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांना रस्त्याची दुरवस्था निदर्शनास आणून दिली. आमदार पवार आणि ग्रामस्थ यांच्या साहाय्याने ३ दिवसांमध्ये रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.

श्री नागेश्वर महादेव संस्थान (अमरावती) येथे मंदिर विश्वस्त सभा पार पडली !

२० जानेवारी या दिवशी श्री महेश भवन, अमरावती येथे एकदिवसीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित केली आहे.