श्री महालक्ष्मीदेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४० कोटी निधीची तरतूद ! – जयश्री जाधव, आमदार, काँग्रेस

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४०  कोटी रुपय निधीची तरतूद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली आहे. यामुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामास गती येईल…

राज्यातील बालमृत्यूची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन होणार !

राज्यात बालमृत्यूचे प्रमाण अधिक असून आरोग्य यंत्रणा सक्षम असतांना बालमृत्यूचे प्रमाण अल्प का होत नाही ? अशी लक्षवेधी सूचना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत उपस्थित केली.

समृद्ध जीवन घोटाळ्यातील ७ वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला पुणे येथे अटक !

देशभरातील ६४ लाख गुंतवणूकदारांची ५ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या समृद्ध जीवन घोटाळ्यातील पसार आरोपी रामलिंग हिंगे याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सातारा रस्ता परिसरात अटक केली आहे.

आज सकल हिंदु समाजाचा अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी ऐरोली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा !

ऐरोली येथील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने ९ डिसेंबर या दिवशी सकाळी ऐरोली विभाग कार्यालयावर हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

ग्रामविकास विभाग भरतीसाठी वय ओलांडलेल्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करणार ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

४ वर्षांपूर्वी ग्रामविकास विभागातील भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले आणि ज्या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली, त्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्याचा शासन निर्णय झाला आहे.

वीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या काँग्रेसचा भाजपकडून निषेध !

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी नुकतेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘मी विधानसभेचे अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता.

चोराला पकडतांना तरुणी घायाळ !

लोकलमधून प्रवास करणार्‍या तरुणीच्या हातातील भ्रमणभाष खेचून फलाटावर उडी मारून पळालेल्या चोराला पकडण्यासाठी तरुणीने धावत्या लोकलमधून उडी मारली.

वेतन मिळण्यासाठी शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण !

शिक्षकांना वेतन देण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक आणि शिक्षण उपसंचालक यांनी करूनही शिक्षणाधिकार्‍यांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

राजीव दीक्षित यांच्या पुण्यतिथीनिमित्त १० डिसेंबरला वेद खिल्लार गोशाळेत विशेष कार्यक्रम !

स्व. राजीव दीक्षित यांच्या १३ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १० डिसेंबरला शिरोळ तालुक्यातील वेद खिल्लार गोशाळा, निमशिरगाव येथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज ‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशन !

छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी धोरण, नौदल सामर्थ्य आणि मराठा साम्राज्य यांवर हे पुस्तक आधारित आहे.