राज्यात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री !
राज्यातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार ठोस उपाययोजना केव्हा करणार ?
राज्यातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार ठोस उपाययोजना केव्हा करणार ?
एवढ्या मोठ्या प्रमाणात भावी पिढी गुन्हेगारीत अडकणे समाजासाठी हानीकारक आहे. संस्कारमय पिढी घडण्यासाठी मुलांना बालवयापासून नैतिकतेचे शिक्षण देणे आवश्यक आहे.
५९ वर्षीय आदिवासी नेते विष्णुदेव साय यांनी कुनकुरी (अनुसूचित जमातीसाठी राखीव) विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यानंतर वर्ष २०१४ ते २०१९ या काळात ते केंद्रशासनात मंत्री होते.
आतंकवादाचे वाढते प्रस्थ पहाता देशातील अन्य गावांचे इस्लामी नामकरण होण्यास वेळ लागणार नाही ! हिंदूंनो, हे लक्षात घेऊन आता तरी संघटित व्हा !
राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण केले आहे. वर्षानुवर्षे नजरकैदेत ठेवल्याने आरोपीचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखे आहे.
विद्यार्थ्याचे पालक आणि नागरिक यांनी शिक्षिकेला खडसावले आणि केलेल्या कृत्याविषयी क्षमा मागायला लावली. असे दक्ष पालक आणि नागरिक हेच हिंदु धर्माची खरी शक्ती होत !
देवभक्तांनो, मंदिरे ही हिंदूंच्या उपासनेची केंद्रे व्हावीत ! मंदिरात साक्षात् भगवंताचा वास असल्याने त्याला ‘देवस्थान’ म्हणतात.- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था
आळंदी येथील वारकरी अधिवेशनासाठी ५०० हून अधिक वारकर्यांच्या उपस्थितीत ‘धर्मजागर’ करण्याचा निर्धार !
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ११ वे आरोपी मोहन नायक यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ७ डिसेंबर या दिवशी जामीन संमत केला.
जलद गती न्यायालयांतील केवळ एका कायद्याच्या संदर्भात इतकी प्रकरणे प्रलंबित असतील, तर अन्य प्रकरणांच्या प्रलंबित खटल्यांची कल्पनाच करता येत नाही. जलद गती न्यायालयांची ही स्थिती असेल, तर भारतात तत्परतेने न्याय मिळणे कठीण आहे, हेच लक्षात येते !