प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १८ डिसेंबर या दिवशी साडेतीन शक्‍तीपीठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

मंत्री गिरीश महाजन यांच्यावरील आरोप पूर्णतः खोटे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

दाऊद इब्राहिमच्या नातेवाइकांच्या विवाहात मंत्री गिरीश महाजन सहभागी झाल्याचा विरोधकांनी केलेला आरोप पूर्णतः खोटा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या वंचित ६ लाख ५६ सहस्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ !

विधानसभेत झालेल्य अवकाळी पावसातील हानी भरपाईवरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

सलीम कुत्ता याची वर्ष १९९८ मध्येच हत्या झाली ! – आमदार कैलास गोरंट्याल, काँग्रेस

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका छायाचित्राद्वारे सुधाकर बडगुजर एका मेजवानीत सलीम कुत्तासमवेत नाचत असल्याचा दावा केला आहे.

आमदारांच्या वेतनासाठी राज्याच्या तिजोरीतून प्रतीमास १६ कोटी ७५ लाख रुपयांचा व्यय !

आजी अन् माजी आमदारांचे वेतन आणि निवृत्तीवेतन यांसाठी राज्याच्या तिजोरीतून व्यय होतो. केवळ एकदा निवडून आलेल्या आमदाराला आयुष्यभर मिळते ५० सहस्र रुपये निवृत्तीवेतन !

अधिवेशन संपण्‍यापूर्वी दुधाचे अनुदान घोषित करू ! – विखे पाटील, दुग्‍धविकास मंत्री

राज्‍यातील ७५ लाख कुटुंबे दूध उत्‍पादनावर अवलंबून आहेत. राज्‍यात प्रतीदिन दीड लाख लिटर दुधाचे उत्‍पादन होते; मात्र दुधाला योग्‍य दर मिळत नाही. दुधाला प्रतिलिटर ३७ रुपये इतका दर मिळायला हवा.

सनातन धर्माची जगाला आवश्‍यकता ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सध्‍याची जागतिक परिस्‍थिती पहाता ज्‍याची मुळे भारतात आहेत, त्‍या सनातन धर्माची जगाला आवश्‍यकता आहे, असे मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्‍यक्‍त केले.

दौंड येथील शासकीय पशूवधगृहाची अनुमती त्वरित रहित करा ! – नितीन वाटकर, नेते, सकल हिंदु समाज  

पशूवधगृहाची अनुमती रहित करावी, अशी  मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

देशातील १० लाख, तर महाराष्ट्रातील ७० सहस्र मंदिरांत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार !

अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

अश्‍वजीत गायकवाड याच्‍यासह तिघांना अटक आणि जामीन !

पीडित तरुणीची राज्‍याच्‍या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्‍णालयात जाऊन विचारपूस केली. त्‍याच वेळी या प्रकरणी कलम ३०७ जोडण्‍याचीही त्‍यांनी मागणी केली