सातारा जिल्हाधिकार्यांच्या मध्यस्तीनंतर कंत्राटी कर्मचार्यांचे उपोषण मागे !
जिल्हाधिकारी डुडी यांनी स्वत: या उपोषणाची नोंद घेत सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना भ्रमणभाष केला.
जिल्हाधिकारी डुडी यांनी स्वत: या उपोषणाची नोंद घेत सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना भ्रमणभाष केला.
जिज्ञासूंना अध्यात्मातील विविध तत्त्वांची ओळख करून देणे, तसेच काळानुसार योग्य साधनेविषयी मार्गदर्शन करणे, या उद्देशांनी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आजच्या काळासाठी आवश्यक असेच कार्य गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) करत आहेत. याची आजच्या पिढीसाठी पुष्कळ आवश्यकता आहे’, असे मनोगत व्यक्त केले.
अलीगड येथील ‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.
बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिलेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही; कारण अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेथे पीडितेने खोटे किंवा सूड उगवण्याच्या उद्देशाने बलात्कार झाल्याची तक्रार प्रविष्ट केली, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले.
धर्मांधांचा भरणा असलेला सत्ताधारी माकप हिंदूंच्या मुळावर उठला आहे, हेच खरे ! अशा पक्षावर बंदीच हवी !
इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेला युद्धविराम १ डिसेंबर या दिवशी संपला. त्यानंतर या दोघांत पुन्हा युद्ध चालू झाले आहे. इस्रायलने दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात, तर हमासने इस्रायलमधील काही भागात क्षेपणास्त्र डागली.
रशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशात ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ चळवळीवर बंदी घातली. रशियाच्या कायदा मंत्रालयाने बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने संमती दिली. न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी बंद दाराआड केली.
अमेरिकेने ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कथित कट रचल्याच्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अटक केली आहे.
केंद्रशासनाने भारतीय सैन्यदलाला आणखी बळकट करण्यासाठी २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला स्वीकृती दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘संरक्षण अधिग्रहण परिषदे’ने हा निर्णय घेतला.