नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ गेले त्या मार्गावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडले !

या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मला विरोध करणारे बाहेर गावचे आहेत. ते येथे येऊन विरोध करत आहेत. ही सर्व राजकीय मंडळी आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. त्यांचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही.

अंनिसच्या वतीने महापालिकेच्या शाळांमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम थांबवण्याची तक्रार करून मागणी !

हा कार्यक्रम धार्मिक भावना भडकावून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा कट आहे. समाजामध्ये अशा कार्यक्रमांमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन अराजकता माजू शकते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ‘पार्ट टाइम’ नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक !; रुग्णवाहिका चालकाची हत्या करणार्‍या ४ धर्मांधांना अटक !

‘ऑनलाईन पार्ट टाइम’ (अर्धवेळ काम) नोकरीचे आमीष दाखवून वेगवेगळे ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले. ‘टास्क’ पूर्ण केल्यानंतरही मोबदला दिला नाही.

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी गुप्तहेर खात्याचा उपयोग करा !

‘सरकारकडे गुप्तहेर खाते असूनही सरकारला त्याच्याच भ्रष्ट, देशद्रोही सहस्रो कर्मचार्‍यांना शिक्षा का करता येत नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

छत्रपती संभाजीनगर येथे प्राप्तीकर विभागाच्या २०० अधिकार्‍यांच्या ११ ठिकाणी धाडी !

प्राप्तीकर विभागाच्या २०० अधिकार्‍यांनी ३० नोव्हेंबरच्या पहाटे ६ वाजता शहरातील बांधकाम क्षेत्रातील ११ मोठ्या व्यावसायिकांची कार्यालये आणि निवासस्थाने येथे धाड घातली. सर्व ठिकाणी एकाच वेळी धाड घालण्यात आली.

अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना ३ हेक्टरपर्यंत हानीभरपाई देणार !

राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना ३ हेक्टरपर्यंत हानीभरपाई देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. २९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

विद्याधन भारभूत, म्हणजे जड होत नाही. ते खर्च कराल तेवढे वाढत जाते. असे हे विद्याधन सर्व धनांत श्रेष्ठ आहे.

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती पाद्र्यांची क्लृप्ती !

हिंदूंनी कपाळावर कुंकू लावलेले पहाताच ख्रिस्ती लोक त्यांना अडचणीत आणण्यास आरंभ करतात. त्यामुळे ती आता कपाळावर कुंकू लावत नाही.