बीड येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्या रुग्णालयाचा परवाना कायमस्वरूपी रहित !

रत्नसुंदर मेमोरियल रुग्णालय अस्तित्वातच नसल्याचे चौकशीत आले समोर !

शिवराजसिंह चौहान मामाजींचे नेतृत्व मध्यप्रदेशातील निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरले ! – सुप्रिया सुळे, खासदार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया !

जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आहे. देशासाठी भाजपने केलेले काम आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नियोजन यांमुळे भाजपप्रणीत ‘एन्.डी.ए.’ला ३ राज्यांत विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे.

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे धर्मांध गोतस्करांकडून पोलिसांवर आक्रमण !

गोवंशहत्या बंदीचा कायदा असूनही पोलीस प्रशासन कठोरात कठोर कारवाई करून राज्यातील गोहत्या, गोतस्करी आदी बंद करण्यात अयशस्वी ठरले आहेत ! दबाव आणि भ्रष्टाचार ही याची कारणे आहेत. आता तरी पोलीस गोतस्करांचा कायमचा बंदोबस्त करण्यास पुढाकार घेणार का ?

‘विकसित भारत संकल्प यात्रे’साठी सर्वांनी पुढाकार घ्यावा ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने २३ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २२ गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

हलाल अर्थव्यवस्था म्हणजे आधुनिक ‘जिझिया कर’ ! – श्री. रमेश शिंदे

आज मुसलमानांना हलाल विकण्यासाठी प्रमाणपत्र घेणारे आपल्याकडूनच त्याचे पैसे वसूल करत आहेत.

श्री संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरासाठी संत तुकाराम महाराज साखर कारखान्याकडून सव्वा कोटींची देणगी !

ही देणगी ऊस उत्पादक शेतकरी, संचालक, सभासद, कर्मचारी आणि कारखाना व्यवस्थापन यांच्या वतीने देण्यात आली आहे.

देशातील सर्वाधिक ५५ प्रदूषित नद्या महाराष्ट्रात !

प्रदूषण नियंत्रण मंडळातील भ्रष्टाचाराचे आणि कामचुकारपणाचे प्रदूषण दूर झाल्यास देशातील नद्या स्वच्छ होतील !

मीरा-भाईंदर येथील दुकानांवरील अमराठी नामफलकांना मनसेने काळे फासले !

मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत, मनसेचे मीरा-भाईंदर विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे आणि महिला विधानसभा अध्यक्षा निता घरत यांसह अन्य कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

विघ्नहर गणपति मंदिराच्या (ओझर) संकेतस्थळाचे अनावरण !

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या हस्ते संकेतस्थळाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून संकेतस्थळाचे अनावरण केले.