येवला (नाशिक) येथे सहस्रो रुपयांचा गुटखा हस्तगत !

राज्यात गुटखाबंदी असतांनाही सहस्रो रुपयांच्या गुटख्याची वाहतूक होतेच कशी ?

श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे २ धर्मांधांकडून अल्पवयीन मुलींवर बलात्कार !

वारंवार होणार्‍या बलात्कारांमध्ये धर्मांधांचा सहभाग असणे, संतापजनक आहे. अशा धर्मांधांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !

गगनबावड्यात ९ जानेवारीपासून ‘शिवशक्ती महायज्ञ २०२४’ चे आयोजन ! – डॉ. संगीता पाटील

९ जानेवारीपासून चालू होणार्‍या आणि ५ दिवस चालणार्‍या या यज्ञामध्ये ५१ कुंड शिवशक्ती महायज्ञासाठी ठेवण्यात येणार आहेत.

२४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत दुर्ग श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड धारातीर्थ यात्रेचे (मोहिमेचे) आयोजन !

२४ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता श्री तुळजाभवानीदेवीच्या आरतीने मोहिमेस प्रारंभ होईल.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी ७६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी संमत ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

केंद्रशासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना ‘विशेष साहाय्य योजना २०२३-२४ भाग १’ अंतर्गत विकास योजना आराखड्यातील समाविष्ट कामांना ‘निधी आणि विशेष साहाय्य योजना’, या शीर्षामधून निधी उपलब्ध झाला आहे.

‘म्हाडा’च्या ५६ वसाहतींत अधिकच्या सेवा शुल्कांमध्ये सवलत ! – अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री

यामुळे अनुमाने ३८०.४१ कोटी रुपयांचे अधिकचे सेवा शुल्क माफ होणार आहे.

गोव्याभोवतीचा अमली पदार्थांचा विळखा आणखी घट्ट : ‘सनबर्न’ला थारा नकोच !

मागील काही वर्षांमध्ये गोव्यातील शहरी भागासमवेत ग्रामीण भागांमध्येही पोलिसांनी धाडी घालून अमली पदार्थ जप्त केले आहेत.

राज्यांतील शासकीय रुग्णालयांत पुरेसा औषधसाठा ! – वैद्यकीय शिक्षणमंत्री

नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील, तसेच कळवा (जिल्हा ठाणे) येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यांतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिली.

जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना धमकी !

पोलिसांना हा भ्रमणभाष कर्नाटकातून आल्याचे आढळले. हा भ्रमणभाष करणारा पुण्याचा रहिवासी आहे.

ठाणे येथे प्रेयसीला चारचाकीची धडक देऊन घायाळ केल्याप्रकरणी प्रियकरासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद !

प्रेयसीला घायाळ करणार्‍या तरुणाची हिंसक मनोवृत्तीही यातून उघड होते ! अशांना कठोरात कठोर शिक्षाच व्हायला हवी !