‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’ या संस्थांच्या ‘संशोधन छात्रवृत्ती’ प्रश्नपत्रिकेमध्ये गोंधळ !

‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’ या संस्थांची ‘संशोधन छात्रवृत्ती’ (पीएच्.डी. फेलोशिप) मिळवण्यासाठी २४ डिसेंबर या दिवशी पात्रता परीक्षा झाली; परंतु या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका ‘कॉपी पेस्ट’ केल्याचे निदर्शनास आले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तपालखीचे आगमन !

श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ६.४० वाजता ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले !

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ६ सहस्र ५०० धर्मप्रेमींची उपस्थिती !

जळगाव येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता शिवतीर्थ मैदानावर आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ६ सहस्र ५०० धर्मप्रेमींची उपस्थिती लाभली. या सभेला तरुणांची गर्दी लक्षणीय होती.

अयोध्येतील श्रीराममंदिर सोहळ्यानिमित्त मंचर येथील श्रीराममंदिरात पुरुषसूक्त आणि अभिषेक संपन्न !

२२ जानेवारी या दिवशी राजगुरुनगर येथील मोती चौकात भारतमाता व्यासपिठावर मोठा श्रीराम यज्ञ करून संकल्पाची सांगता करणार असल्याचे संघाचे प्रतिनिधी रवींद्रजी पेटकर आणि नीलेश गोडबोले यांनी सांगितले.

Hamas Supporter : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याला अनुमती देण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नकार !

भारतातील किती हिंदु क्रिकेटपटू काश्मीर अथवा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथे झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराविषयी बोलतात किंवा त्याचा सार्वजनिकरित्या विरोध करतात ?

धर्माभिमानाचा अभाव दूर करून धर्माचरणी होणे, हीच काळाची आवश्यकता !  – पू. अमृतानंद महाराज

धर्माभिमानाच्या अभावामुळे बहुसंख्य हिंदू केवळ मौजमजा करणे आणि दैनंदिन जीवन व्यतीत करणे यांतच व्यस्त आहेत. आज हिंदु धर्माची शिकवण ही अनेक दर्शन ग्रंथ, पौराणिक संदर्भ, आध्यात्मिक ग्रंथसंपदा यांद्वारे उपलब्ध आहे.

पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी साहाय्य करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांची स्वत:ची हक्काची घरे आढळून येत नाहीत. त्यामुळे मोहीम म्हणून पत्रकारांच्या घराचा प्रकल्प हाती घ्यावा लागेल.

Converted Triabals No Reservation : ख्रिस्ती धर्म स्वीकारणार्‍या आदिवासींना आरक्षण देऊ नका !

धर्मांतरितांना चर्चच्या माध्यमातून परदेशातून पैसा मिळत आहे. त्यांना आरक्षणाचा लाभही मिळत असून सरकारकडून अल्पसंख्यांकांसाठी चालवल्या जाणार्‍या योजनांचाही ते लाभ घेत आहेत. हा विरोधाभास असून नियमाविरुद्ध आहे.

Anti-National Muslims : रेल्वेतील लिपिकाने रेल्वेचा पैसा आतंकवाद्यांना दिल्याचे उघड !

या लिपिकाने रेल्वेकडे अनेक बनावट वैद्यकीय देयके सादर केली. त्या माध्यमातून मिळालेला पैसा त्याने आतंकवाद्यांना दिल्याचे उघड झाले. त्याला अटक केल्यानंतर आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

Newsclick : चीनकडून पैसे घेऊन भारतविरोधी प्रचार करणार्‍या ‘न्यूजक्लिक’चा प्रमुख बनला माफीचा साक्षीदार !

त्यासाठी त्याने स्वतःच न्यायालयात अर्ज केला आहे.