सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला त्यांच्यातील गुणांचे दर्शन घडले. सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सर्व साधक ब्रह्मोत्सवाच्या दिशेने येत असतांना ‘देवच सर्व साधकांचे स्वागत करत आहे. दैवी वाद्ये वाजत आहेत आणि साधकांवर फुलांचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवले.

रुग्णाईत व्यक्तीची सेवा साधना म्हणून कशी करावी ?

प्रत्येक व्यक्तीला होणार्‍या आजाराचे स्वरूप निरनिराळे असते. अशा स्थितीत ‘त्यांची काळजी कशी घ्यायची ? आणि त्यातून आपली साधना कशी होते ?’, याविषयी आपण या लेखातून जाणून घेऊया.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला डोंबिवली (प.), ठाणे येथील चि. गणराज देवानंद हडकर (वय ४ वर्षे) !

चि. गणराज देवानंद हडकर याच्याविषयी त्याचे आई-वडील आणि २ आत्या यांना जाणवलेली सूत्रे अन् त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत.