वीजदेयक भरण्यास सांगून अधिकोषाच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक !
दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांची वाढती उदाहरणे पहाता सर्व नागरिकांनीच सतर्क रहाणे आवश्यक !
दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांची वाढती उदाहरणे पहाता सर्व नागरिकांनीच सतर्क रहाणे आवश्यक !
प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले, ‘‘माणूस बुद्धीमान आहे. तो नित्य नवे शिकत असतो; मात्र जीवन जगण्याची खरी कला माणसाला अवगत नाही. आपण भूमातेला आई म्हणतो. तिच्या उदरामध्ये विविध पिके घेतो. ही माती माणसाला जिवंत ठेवते; परंतु या मातीसाठी आपण काय करतो ?
धर्मांधांकडे धारदार तलवारी कुठून आणि कशासाठी येतात ? याचे सखोल अन्वेषण करून कठोर कारवाई होणार का ?
तरुणींनो, मुसलमान युवतींशी मैत्री केल्याचे भयानक परिणाम जाणा ! आणि सतर्क राहून धर्मांधांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
जर भाजप गोमूत्रामुळे जिंकत असेल, तर तो गोमातेचा आशीर्वादच समजावा लागेल !
पोलिसांना आवाजाच्या तीव्रतेनुसार ‘हा स्फोट स्फोटक वस्तूंमुळे झालेला आहे’, असे वाटत असेल, तर याचा शोध कोण लावणार ?
सातत्याने घडणार्या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आजपासून आरंभ झाला; मात्र आळंदी मंदिर विश्वस्त निवडीवरून आळंदीकरांनी ५ डिसेंबरला गावबंदची घोषणा केली होती.
पोलिसांनी सापळा रचून टेंपोचालकाला अटक केली, तसेच टेंपोसह प्रतिबंधित गुटखा असा ३ लाख ३१ सहस्र ४४० रुपयांचा माल जप्त केला. टेंपोचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धर्मांध मुसलमानांविषयी ढळढळीत दिसणार्या सत्याकडे दुर्लक्ष करून हिंदूंना अप्रत्यक्षपणे दूषणे देणार्यांचे संमेलन म्हणजे ‘एक हत्ती आणि सहा आंधळे’, यातलाच प्रकार म्हणावा लागेल !