पुणे येथे योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन !
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाच्या अंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाच्या अंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गुन्हेगारीमध्ये सर्वाधिक अल्पवयीन गुन्हेगारांचे शहर म्हणून भारतात मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या वर्ष २००२ च्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
भूमीच्या खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने ६ जणांची १ कोटी १२ लाख ६० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एक आधुनिक वैद्य डॉ. पराग पवार यांच्यासह गणेश गुंड, महादेव ढोपे, रवींद्र वाडकर आणि अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राज्यात ८० ठिकाणी ‘रोप वे’ सिद्ध करून पर्यटनाला चालना देण्याचा महायुती सरकारचा विचार आहे. त्यातील ४ ‘रोप वे’ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पर्यटनस्थळासाठी प्रस्तावित केले आहेत.
प्रतिदिन विविध धार्मिक विधी, १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, रात्री ८ पासून भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने येथील अल्पबचत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ध्वजदिन निधीसंकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकार्यांच्या हस्ते झाला.
योगी आदित्यनाथ शासनाच्या या आणखी एका अभिनंदनीय निर्णयाचे अन्य भाजपशासित राज्यांनी अनुकरणे करावे, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !
हिंदूंची भूमी हडपण्याचा प्रयत्न !
१ जानेवारीपासून नवीन धोरण लागू होणार !
मशिदी, मदरसे, चर्च यांमध्ये जे काही घडत असल्याचे दिसून येते, त्याविषयी राजेंद्र पाल गौतम कधी विधान करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत !