मराठी माणसांच्या हक्कासाठी आंदोलन करणार !

‘पार्ले पंचम्’ या संस्थेने काही मासांपूर्वी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या; मात्र त्यावर राज्य सरकारने काहीही निर्णय न घेतल्यामुळे हे आंदोलन पुकारल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी सांगितले.

Love Jihad Law : ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

येथील गुमला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फोरी गावामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. तेथील धर्मांधांनी आदिवासी समाजातील एका हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने दोन दिवसांत घोषित करावा ! – मनोज जरांगे-पाटील

आता सरकारला कायदा संमत करण्यास अडचण काय आहे ? काही झाले, तरी मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने दोन दिवसांत घोषित करावा, अशी चेतावणी मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.

अजगर आणि साप यांच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक !

आरोपीकडून ९ अजगर आणि २ साप जप्त करण्यात आले असून आरोपीविरोधात सीमाशुल्क आणि वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपींनी आयात धोरणाचे उल्लघंन केले.

जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या आतंकवाद्यांना कारागृहातून न सोडण्याचा कडक कायदा करायला हवा ! – प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली गावात जाऊन राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कारवाई केली. यामध्ये पकडलेल्या साकीब नाचन आणि त्याच्या सहकार्यांना पाकिस्तान…..

मुंबईत पोलिसांवर आक्रमण करणार्‍या तडीपार आरोपीला अटक

कुणीही येतो आणि पोलिसांवर आक्रमण करतो, याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था यांचा धाकच उरला नसल्याचे लक्षण होय ! 

पालकमंत्री, आमदार, अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हे नोंद करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे महापालिकेत निवेदन

पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण असतांना त्याचे लोर्कापण करण्यात आले. या संदर्भात महापालिकेने उद्घाटनाच्या आदल्या दिवशी हे काम अद्याप अपूर्ण असून उद्घाटन अयोग्य असल्याचे पत्र प्रकाशित केले होते.

छायाचित्र प्रसारीत करण्याची धमकी देऊन पुणे येथे २ धर्मांधांचा तरुणीवर अत्याचार !

अशा वासनांधांना कठोर शिक्षा केल्यासच असे प्रकार थांबू शकतील !

स्मारकाविषयी केंद्र सरकार सकारात्मक विचार करील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक, ही संकल्पना अतिशय चांगली असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांचा इतिहास जगभरात नेण्यासाठी अशा स्मारकांची आवश्यकता आहे.’’