Violence In Manipur : मणीपूरमध्ये वांशिक हिंसाचार चालूच : आतंकवाद्यांकडे २७ प्रकारची १ सहस्राहून अधिक घातक शस्त्रे !
आतंकवाद्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे येत असल्याचे गुप्तचर यंत्रणा, तसेच पोलीस यांना कळले कसे नाही ?
आतंकवाद्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे येत असल्याचे गुप्तचर यंत्रणा, तसेच पोलीस यांना कळले कसे नाही ?
इंफाळ येथील उखरुल जिल्ह्यात १८ एप्रिल या दिवशी दुपारी अडीच वाजता एका निवृत्त सैन्य अधिकार्यासह एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी येथे हिंसक आंदोलन केले. त्यांनी एका पेट्रोल पंपाजवळील तेलाचे २ टँकर आणि एक ट्रक यांना आग लावली.
मणीपूरमध्ये चालू असलेल्या सुरक्षा कारवाईच्या अंतर्गत सुरक्षादलांनी राज्यातील विविध डोंगराळ आणि खोर्यांतील जिल्ह्यांत व्यापक शोधमोहीम राबवली. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार या कारवाईत एकूण २९ शस्त्रे, ५० स्फोटके आणि इतर सैन्य साहित्य जप्त करण्यात आले.
मणीपूरच्या उखरुलमध्ये हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात ३० हून अधिक घरे जाळण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मणीपूर सरकारने उखरुलमध्ये ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे.
जगातील सर्वच देशांवर वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती ओढवली. काही देश त्यात नष्ट झाले. यूनान, इजिप्त आणि रोम हे सगळे नष्ट झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पूर्वाेत्तर भारताच्या ३ दिवसांच्या दौर्यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मणीपूरला भेट देणार असल्याची चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर ‘कुकी-झो परिषदे’ने केंद्र सरकारसोबत करारावर स्वाक्षरी केली आहे.
वक्फ सुधारणा कायद्याला समर्थन दिल्यानंतरची घटना
मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सकाळीच भेट घेतली होती. गेल्या दीड वर्षापासून राज्यात चालू असलेल्या हिंसाचारावरून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात होती.