ठाणेकरांचे श्रद्धास्थान – श्री विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर !

ठाणे हे जसे तलावांप्रमाणे मंदिरांचे शहरही आहे. ठाण्यात जी काही प्रसिद्ध आणि जुनी मंदिरे आहेत, त्यांपैकी एक म्हणजे दमाणी इस्टेट या भागातील श्री विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर आहे.

सानपाडा (वाशी) येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन !

ठाणे-बेलापूर पट्टीतील सर्वांत पुरातन म्हणून ओळखल्या जाणार्‍या सानपाडा येथील श्री दत्त मंदिरात भव्य दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अहिल्यानगर महापालिकेला पाणीपुरवठा योजनेतून प्रतिवर्षी २५ कोटी रुपयांची हानी !

महापालिकेमध्ये १ लाख २० सहस्र मालमत्तांची नोंद आहे. तरीही अधिकृत नळजोड संख्या केवळ ५२ सहस्र एवढी आहे. मालमत्तांच्या अनुमाने नळजोड संख्या अल्प आहे.

भाजपला बहुमत मिळाल्यास घटनेत पालट करतील ! – प्रकाश आंबेडकर

दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणारे आहेत. त्यामुळे आपण कितीही डोके आपटले तरी त्यांची एकी होणे कठीण आहे.

देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले !

देशात २४ घंट्यात ६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये १२८ रुग्ण असून एकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये ७३ नवे रुग्ण आढळले आहेत.

महिलेशी अयोग्य वर्तन करणारे संकेश्वर (कर्नाटक) येथील पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी अयोग्य वर्तन केल्याच्या प्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंहराजू जे.डी. यांना निलंबित करण्यात आले आहे.

अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाडणार ! – अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘निवडणूक जवळ आली की, पदयात्रा सुचत आहे’, अशी टीका त्यांनी कोल्हे यांच्यावर केली आहे.

विलेपार्ले (मुंबई) गोमंतक सेवा संघ येथे ‘गोवा मुक्ती दिन’ साजरा !

मेजर (निवृत्त) अरुण शिरसीकर यांनी त्यांच्या सैनिकी जीवनातील अनुभव कथन केले. त्यानंतर गोंयकर कलावंतांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

वीर सावरकर यांच्यावरील आरोप दाखल्यानिशी खोडून काढा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

अंदमानात तुम्हाला किंकाळ्या ऐकू येतील. त्या भावनेने पहा. वीर सावरकरांवर वाट्टेल ते बडबडायचे. मराठी माणूस मराठी माणसाबद्दलच असे बोलतो, यापेक्षा वाईट काय असावे?

श्रीलंकेत ४४० किलो अमली पदार्थ जप्त

श्रीलंकेच्या पोलिसांनी देशात अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात केलेल्या कारवाईत १५ सहस्र लोकांना अटक केले आहे.