ISRO Aditya L1 : सूर्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती पाठवण्यास ‘आदित्य एल्-१’कडून आरंभ !

सूर्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती एकत्र करण्यासाठी भारताकडून पाठवण्यात आलेल्या ‘आदित्य-एल् १’ अवकाशयानाने यशस्वीपणे काम करायला आरंभ केला आहे.

Bihar School Burqa : धर्मांध मुसलमानांकडून शाळेच्या मुख्याध्यापकांना ठार मारण्याची धमकी

शाळेच्या नियमांचे पालन न करणार्‍या अशा विद्यार्थिनींना शाळेतून काढून टाकण्याचे धाडस दाखवणे आवश्यक आहे !

११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !

३ वाहनांमध्ये गोवंशीयांना कोंबून भरण्यात आल्याने ३२ गोवंशियांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण मंदिर तोडून बनवण्यात येत आहे मदरसा !

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

३ खलिस्तानी आतंकवाद्यांना न्यायालयाने ठरवले दोषी !

न्यूझीलंडमध्ये खलिस्तानविरोधी भारतीय वंशाच्या रेडिओ निवेदकावर प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण

आस्थापने आणि दुकाने यांच्या पाट्या मराठीत लावण्याची पुणे महानगरपालिकेची नोटीस !

पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर १ डिसेंबर या दिवशी ‘मनसे’च्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी इंग्रजी भाषेमध्ये असलेल्या नामफलकांची तोडफोड करण्यात आली.

मांजरी (पुणे) येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण !

२८ नोव्हेंबरपासून साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. या उपोषणामध्ये ६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील स्वस्त धान्य दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

संघटनेद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी आणि मागण्या याविषयी वेळोवेळी निवेदने देऊन धरणे आंदोलने केली

वाशी येथे २२ व्या मालमत्ता प्रदर्शनाला प्रारंभ

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते १ डिसेंबर या दिवशी वाशी येथे करण्यात आले.