निधीअभावी ‘आमची मुलगी’ हे संकेतस्थळ बंद ! – तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री
प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध (पी.सी.पी.एन्.डी.टी.) कायद्याच्या कार्यवाहीसाठीचे ‘आमची मुलगी’ हे संकेतस्थळ वर्ष २०१९ पासून बंद आहे.
प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध (पी.सी.पी.एन्.डी.टी.) कायद्याच्या कार्यवाहीसाठीचे ‘आमची मुलगी’ हे संकेतस्थळ वर्ष २०१९ पासून बंद आहे.
महाराष्ट्रातील सर्व निर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करण्यापेक्षा महिलांवर हात टाकण्याचे वासनांधांचे धारिष्ट्य होऊ नये, अशी जरब शासनकर्त्यांनी निर्माण करावी !
राजरोजपणे गोवंशियांची हत्या होत असूनही प्रशासनाकडून कठोर कारवाई न होणे, हे संतापजनक !
युरोपीय देश डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी कुराण जाळण्याच्या कृत्यावर बंदी घालण्यात आली आहे. ‘
असा कायदा असेल, तर धर्मांध अशा विद्यार्थ्यांनाच जिहादी कारवाया करण्यास सांगतील आणि हेे विद्यार्थी मोकाट सुटतील !
आतंकवादी मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर याचे हाफिजाबाद येथून अज्ञातांनी अपहरण केले असल्याचे वृत्त ‘टाइम्स अल्जेब्रा’ने प्रसारित केले.
अधिकार्यांनी सविस्तर उत्तर द्यावे, अन्यथा घरचा रस्ता मोकळा आहे, अशा शब्दांत गुजरात उच्च न्यायालयाने आयकर विभागाला फटकारले.
देहू येथील गायरान भूमी ही देवस्थानाच्या धार्मिक कार्यासाठी वापरली जावी, यासाठी येथील वारकरी उपोषणाला बसले होते. ‘तीर्थक्षेत्र वाचवा आणि गायरान वाचवा’, अशी हाक देऊन हे उपोषण केले होते. मागील २ मासांपासून आम्ही गाव बंद आंदोलन केले, तसेच प्रभात फेरी काढून जनजागृतीही केली.
धर्मांध मुसलमान आणि त्यांचा वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांची भूमी गिळंकृत करत आहे, याचे हे उदाहरण. या वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !
आळंदी – ७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी शासनाने एक परिपत्रक काढले आहे. यानुसार ‘पंतप्रधान पोषण आहार योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंड्यांचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, महानुभव संप्रदाय, जैन संप्रदाय, तसेच विविध आध्यात्मिक संप्रदायांचे भाविक दु:खी झाले आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला भाजप … Read more