सर्पदंश झालेल्या व्यक्तींना हानीभरपाई देण्याचे निर्देश ! – प्रधान मुख्य वनसंरक्षक अधिकारी

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक साहाय्य देण्याची मागणी केली होती. केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्रप्रकाश गोयल..

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सरकार कायदा करणारच ! – नितेश राणे, आमदार, भाजप

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत कायदा केला जाईल. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये ४०२ हून अधिक तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत.

क्षुल्लक कारणावरून जिवे मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी !

कल्याण (पश्चिम) येथील बाजार परिसरात दुचाकी उभी करण्यावरून विनायक ठाकरे आणि महेश वायले यांचा नवाज शेख याच्याशी वाद झाला.

राज्यात ६६१ शाळा अनधिकृत, तर कारवाईविषयी सरकार उदासीन !

राज्यात तब्बल ६६१ अनधिकृत शाळा चालवल्या जात आहेत. या शाळा बंद करण्याचे आणि संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याचे कागदोपत्री आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुणे येथील ओशो आश्रमातील भूखंडांच्या विक्रीस अनुमती नाकारली !

सहधर्मादाय आयुक्त आर्.यू. मालवणकर यांनी ७ डिसेंबरला दिलेल्या आदेशात ‘राजीवनयन राहुलकुमार बजाज आणि ऋषभ फॅमिली ट्रस्ट’कडून मिळालेली ५० कोटीं रुपयांची आगाऊ रक्कम (इसारा) व्याजाविना परत करावी, असे नमूद केले आहे.

चेंबूर (मुंबई) येथील विद्यार्थ्यांच्या विषबाधेचा फॉरेन्सिक अहवाल २ मास रखडला !

या वेळी आमदार समाधान अवताडे यांनी माध्यान्ह पुरवणारे ठेकेदार अन्न सुरक्षा मानकानुसार पात्र आहेत का ? याची पडताळणी करण्याची सूचना सभागृहात केली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विषबाधा होऊन २३ मेंढ्यांचा मृत्यू !; वडिलांकडून पैसे मिळवण्यासाठी मुलाकडून अपहरणाचा बनाव !…

नैना प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांचे बेमुदत उपोषण चालूच !……

शालेय मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘सखी सावित्री’ समिती स्थापन करणार !

कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत, पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुला-मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे

भारतीय रिझर्व बँकेकडून ५ आणि १० रुपयांच्या नाण्यांविषयी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित !

देशात १० रुपयांच्या नाण्यांव्यतिरिक्त १ रुपया, २ रुपये, ५ रुपये आणि २० रुपये यांची नाणी चलनात आहेत.