दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ५ वर्षीय मुलाला मारणार्‍या मावशीवर गुन्‍हा नोंद !; बालिकेवर अत्‍याचार करणार्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !…

मस्‍ती करणार्‍या ५ वर्षीय मुलाला लाथाबुक्‍क्‍यांनी मारून त्‍याच्‍या हातावर गरम तवा ठेवणार्‍या मावशीसह तिच्‍या यजमानांविरोधात तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे. या प्रकरणी आरती आणि विजय सदावर्ते यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

श्रीरामपूर (अहिल्‍यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेल्‍या १४ गोवंशियांना ‘शिवप्रहार’च्‍या कार्यकर्त्‍यांमुळे जीवनदान

राज्‍यात गोवंशहत्‍या बंदी कायदा लागू असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्‍यानेच सर्वत्र गोहत्‍या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !

‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्‍या समर्थकांवर ‘रा.सु.का.’ लावा !

राक्षसी ‘हमास’ला आतंकवादी संघटना घोषित करावे. ‘हमास’, तसेच तिला पोसणार्‍या पॅलेस्‍टाईनच्‍या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणारे अन् आंदोलने करणारे यांवर ‘राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्या’च्‍या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली.

मंदिरांचे सरकारीकरण नकोच !

मंदिरांचे सरकारीकरण करून मोठा धर्मद्रोह सरकारी विश्‍वस्‍तांकडून होत आहे. यास्‍तव सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या निकालाचा लाभ देशभरातील सरकारीकरण झालेल्‍या हिंदु मंदिरांनी उठवून ती भक्‍तांच्‍या हाती पुन्‍हा येण्‍यासाठी कंबर कसण्‍याची धर्मसेवा करायला हवी हे निश्‍चित !

सरकारी भूमी अतिक्रमणमुक्‍त केव्‍हा ?

‘एका समुदायाचे मंडळ सरकारी भूमीवर दावा सांगते आणि प्रशासन त्‍यावर काहीच कारवाई करत नाही’, ही निष्‍क्रीयता कुंभकर्णी झोपेतील भ्रष्‍ट सरकारी अधिकारी आणि पोलीस यांच्‍यामुळेच आहे. सरकारी भूमी अतिक्रमणकर्त्‍यांच्‍या घशात जाऊ देणारे अधिकारी आणि पोलीस यांच्‍यावर जरब बसेल, अशी कारवाई होणे आवश्‍यक !

पिंपरी (पुणे) येथे प्रा. मोरे प्रेक्षागृहातील भाड्याच्‍या रकमेत अपहार !

पिंपरी (पुणे) महापालिकेचे प्रा. रामकृष्‍ण मोरे प्रेक्षागृहाचे भाडे, अनामत रक्‍कम आणि इतर शुल्‍कासाठी जमा झालेल्‍या रकमेत ७ लाख ६६ सहस्र २३६ रुपयांचा अपहार करण्‍यात आला आहे.

वाशी-तुर्भे येथील पदपथांसह रस्‍त्‍यांवर वाहने दुरुस्‍ती आणि विक्री यांमुळे पादचारी त्रस्‍त !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या वाशी आणि तुर्भे विभाग कार्यालयांच्‍या कार्यक्षेत्रात पदपथ अन् रस्‍ता यांवर दुचाकी, रिक्‍शा, चारचाकी यांच्‍या दुरुस्‍ती-विक्रीचा व्‍यवसाय चालू आहे. यामुळे पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

गांधीवादी काँग्रेसींची हिंसाचारी वृत्ती जाणा !

केरळमधील काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्‍नीथन् यांनी पॅलेस्‍टाईनच्‍या समर्थनार्थ काढण्‍यात आलेल्‍या फेरीच्‍या वेळी ‘इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्‍याहू यांना कोणताही खटला चालवल्‍याविना गोळ्‍या घालून ठार केले पाहिजे’, असे विधान केले.

पाकिस्‍तान : सुरक्षाव्‍यवस्‍थेविषयी अपयशी ठरलेले राष्‍ट्र !

अलीकडे बलुचिस्‍तानमध्‍ये झालेल्‍या स्‍फोटांच्‍या संदर्भात पाकिस्‍तानचे गृहमंत्री सर्फराझ बुगती यांनी भारतीय गुप्‍तचर यंत्रणा ‘रॉ’ला दोषी ठरवले आहे. या घटनांचा शोध लावण्‍यात पाकिस्‍तान अपयशी ठरला असल्‍याने कोसळलेल्‍या सुरक्षाव्‍यवस्‍थेऐवजी दुसरीकडे लक्ष वळवण्‍यासाठी पाकिस्‍तान यासंदर्भात भारताला दोषी ठरवत आहे…

तापामध्‍ये काही वेळेला भूक खूप लागते. अशा वेळी ‘पचनशक्‍ती चांगली आहे’, असे समजावे का ?

‘काहींना ताप आलेला असतांनाही पुष्‍कळ भूक लागते. अशा वेळी ‘भूक चांगली लागली, म्‍हणजे आपला अग्‍नी (पचनशक्‍ती) चांगला आहे’, असे समजू नये. अग्‍नी मंद असतांनासुद्धा भूक लागू शकते. हे कसे, ते समजण्‍यासाठी एक व्‍यावहारिक उदाहरण पाहू…..