पीक विमा आस्‍थापनाच्‍या कार्यालयांची ठाकरे गटाच्‍या कार्यकर्त्‍यांकडून तोडफोड !

प्रशासनाच्‍या लेखी आश्‍वासनानंतर शिवसेना जिल्‍हाप्रमुख दातकर यांचे उपोषण मागे !

ठाकुर्लीजवळ वातानुकूलित लोकलवर दगडफेक करणार्‍या २ गर्दुल्‍ल्‍यांना अटक !

वातानुकूलित लोकलची काच फुटली असून मोठी हानी झाली आहे, तर खिडकीजवळ बसलेली एक महिला किरकोळ घायाळ झाली आहे.

मुंबईतील रस्‍त्‍यांवर पाणी फवारणीसाठी १ सहस्र टँकर !

मुंबईत विविध ठिकाणी चालू असलेल्‍या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्‍य पसरू नये, यासाठी पाण्‍याची फवारणी करून रस्‍ते स्‍वच्‍छ करावेत.

अभिनेता शिझान खान याच्‍यावरील गुन्‍हा रहित करण्‍यास न्‍यायालयाचा नकार !

‘अली बाबा : दास्‍तान-ए-काबुल’ या मालिकेचे वसई येथे चित्रीकरण चालू असतांना तुनिषा शर्मा हिने २४ डिसेंबर २०२२ या दिवशी आत्‍महत्‍या केली होती.

रेल्‍वे पार्सल सेवेत लाच घेणार्‍या मुंबईतील १२ अधिकार्‍यांवर गुन्‍हा नोंद !

१२ अधिकार्‍यांकडून त्‍यांनी आतापर्यंत घेतलेले सर्व पैसे सव्‍याज वसूल करून घ्‍यायला हवेत, तरच अशा प्रकारांना आळा बसेल !

आंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथे आरोपीला नेणार्‍या पोलिसांवर इराणी जमावाचे आक्रमण !

यापूर्वीही इराण्‍यांकडून पोलिसांवर आक्रमण झाल्‍याच्‍या घटना घडल्‍या असतांना पोलीस सर्व शक्‍तीनिशी सिद्ध होऊन का गेले नाहीत ? आक्रमणकर्त्‍यांचा सामना करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ?

छत्रपती संभाजीनगर येथे भेसळयुक्‍त सुट्या खाद्यतेलाची सर्रास विक्री !

भेसळयुक्‍त पदार्थांची पडताळणी करून भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍याविषयी कायद्यात प्रावधान आहे. तरीही अन्‍न आणि औषध प्रशासन नियमितपणे भेसळयुक्‍त पदार्थांची पडताळणी करत नाही.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबईत फटाके फोडण्‍याची वेळ रात्री ८ ते १० !; नाशिक येथे ३९७ किलो बनावट पनीर !…

९७ किलो बनावट पनीर अन्‍न आणि औषध प्रशासनाने हस्‍तगत केले आहे. या पनीरचे मूल्‍य ८४ सहस्र रुपयांहून अधिक आहे. बनावट पनीरचे नमुने विश्‍लेषणासाठी पाठवण्‍यात आले असून बाकी साठा नष्‍ट करण्‍यात आला आहे.

लांजा येथे बजरंग दलाच्या वतीने ‘एक दिवा महाराजांसाठी’ उपक्रम साजरा

शेतीप्रधान व्यवस्थेचा गोधन हा कणा आहे. आज गोतस्करी करून गोहत्या केली जात आहे. गोमांस विक्रीला आणले जात आहे. देशातून गोधनाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे.

निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कडक कारवाई

शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिख भाडे आकारू नये. खासगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास कडक कारवाई करण्यात येईल