फलक प्रसिद्धीकरता
केरळमधील काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन् यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या फेरीच्या वेळी ‘इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना कोणताही खटला चालवल्याविना गोळ्या घालून ठार केले पाहिजे’, असे विधान केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/738994.html