खोटे गुन्‍हे नोंद करण्‍यातून मराठ्यांच्‍या विरोधात सरकारचे षड्‌यंत्र ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

मनोज जरांगे पाटील म्‍हणाले की, खोटे गुन्‍हे नोंद करण्‍यासाठी येथील पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकला जात आहे. मंत्री छगन भुजबळ हे स्‍वत: पोलीस अधीक्षकांकडे जाऊन बसले होते.

जाळपोळ करणार्‍यांवरील गुन्‍हे मागे घेण्‍याचा मनोज जरांगे यांचा आग्रह का ? – मंत्री छगन भुजबळ

माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके आणि समता परिषद तथा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सुभाष राऊत यांचे उपाहारगृह जाळण्‍यात आले. यांची पहाणी मंत्री भुजबळ यांनी केली. त्‍यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्‍यात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्‍यास हिंदु एकता आंदोलन विरोध करणार ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन

टिपू सुलतानची जयंती जर साजरी करण्‍याचा प्रयत्न झाला, तर हिंदु एकता आंदोलन त्‍याला पूर्ण शक्‍तीनिशी विरोध करेल, असे प्रतिपादन प्रदेशाध्‍यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी केले. ते संघटनेच्‍या वतीने आयोजित बैठकीत बोलत होते.

‘एन्.आय.ए.’कडून ७ आतंकवाद्यांविरुद्ध मुंबईतील विशेष न्‍यायालयात आरोपपत्र प्रविष्‍ट !

महंमद इम्रान महंमद युसुफ खान, महंमद युनुस महंमद याकूब, कादीर दस्‍तगीर पठाण, समीब काझी, जुल्‍फीकार अली बडोदावाला, शामिल नाचन, अकिफ नाचन अशी आतंकवाद्यांची नावे आहेत.

पुणे येथे २३ सहस्र ५०० मिळकतींच्‍या करबुडव्‍यांचा शोध !

कर आकारणी न झालेल्‍या मिळकती शोधण्‍याची ही मोहीम तीव्र करण्‍यात येणार असल्‍याने महापालिकेच्‍या उत्‍पन्‍नातही वाढ होणार आहे

तुळजाभवानी मंदिर संस्‍थानच्‍या माध्‍यमातून तुळजापूर येथे कौशल्‍य विकास विश्‍वविद्यालय चालू करण्‍याची मागणी !

जिल्‍ह्याचे अर्थकारण प्रामुख्‍याने शेतीवर अवलंबून असून सातत्‍याने उद़्‍भवणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे येथील दरडोई उत्‍पन्‍न अत्‍यंत अल्‍प आहे.

पुणे येथे साखळी बाँबस्‍फोट घडवून आणण्‍याचा आतंकवाद्यांचा कट !

साखळी बाँबस्‍फोट घडवून देशात सातत्‍याने घातपाती कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांचे तळ नष्‍ट करणेच आवश्‍यक !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : लोकलमध्‍ये ब्‍लेडने आक्रमण ; ‘मॅफेड्रॉन’ विकणारा धर्मांध अटकेत !…

येथील कोपरी गाव परिसरात ‘मॅफेड्रॉन’ हा अमली पदार्थ विकणार्‍या सोएब महंमद सलीम अन्‍सारी (वय २१ वर्षे) याला अटक करण्‍यात आली आहे. त्‍याच्‍याकडून ५ लाख ११ सहस्र रुपयांचा ऐवज जप्‍त केला.

कोकण रेल्वेमार्गावर ९ आणि १० नोव्हेंबरला ‘मेगा ब्लॉक’

९ आणि १० नोव्हेंबर या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे मार्गाच्या अन् मालमत्तेच्या देखभालीसाठी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

 ‘गो सेवा संघ रत्नागिरी’च्या वतीने वसुबारसनिमित्त गो पूजन, व्याख्यान आणि सत्कार सोहळा

हिंदु धर्मात गोमातेला सर्वांत महत्त्वाचे स्थान असून समुद्र मंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातून नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशित ठेवून वसूबारस सण साजरा केला जातो.