पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा !
शहरातील २७ पैकी बहुतांश रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे रुग्णाच्या रक्तगटाला पूरक रक्त मिळवण्यासाठी नातेवाइकांना प्रयत्न करावे लागत आहेत.
शहरातील २७ पैकी बहुतांश रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे रुग्णाच्या रक्तगटाला पूरक रक्त मिळवण्यासाठी नातेवाइकांना प्रयत्न करावे लागत आहेत.
राज्यातील शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांनाही योग्य दरात शेतमाल खरेदी करता यावा, यासाठी राज्यशासनाने राज्य कृषी मूल्य आयोगाची निर्मिती केली आहे.
१० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांचे चित्रीकरण समोर आले आहे. बोगद्यात ६ इंच रुंद पाइपलाइनद्वारे ‘एन्डोस्कोपिक कॅमेरा’ पाठवण्यात आला.
करतारपूर साहिबच्या एका कार्यक्रमात मद्यपान आणि मांसाहार झाल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यामुळे करतारपूर साहिबच्या व्यवस्थापनार टीका होऊ लागली आहे.
गुहा येथील कानिफनाथ मंदिरात भक्त आणि पुजारी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायाचे वतीने आयोजित निषेध मोर्च्याचे तहसील कचेरीसमोर जाहीर सभेत रूपांतर झाले.
आतापर्यंत खान याच्यावर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र हिंदुद्रोही द्रमुक सरकारच्या काळात असे होत नाही, हेच दिसून येते !
वारंवार होणारी हिंसक आक्रमणे आणि दगडफेक, म्हणजे राज्यात पोलिसांचा धाक राहिला नसल्याचेच द्योतक !
उत्तरप्रदेशात हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली आतंकवाद्यांना निधी पुरवला जात होता, असा संशय संत समितीने व्यक्त केला आहे.
‘जे.जे. रुग्णालयात माझी वैद्यकीय तपासणी झाली नाही, तर रुग्णालयात बाँबस्फोट घडवून आणू’, अशीही धमकी त्याने दिली.
काँग्रेसने म. गांधी यांच्या उदयापासून मुसलमानांच्याच हिताचे काम करत हिंदूंशी द्रोह केला असल्याने कुणी हिंदूंच्या हिताविषयी बोलले, तर काँग्रेसवाल्यांना आणि गांधी परिवाराला मिरच्या झोंबणारच !