महाराष्‍ट्रातील १२ आमदार प्रशासकीय व्‍यवस्‍थेच्‍या अभ्‍यासासाठी ब्रिटनच्‍या दौर्‍यावर जाणार !

ब्रिटनमधील प्रशासकीय व्‍यवस्‍था अर्थात् युनायटेड किंगडमचा अभ्‍यास करण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील १२ आमदार २० नोव्‍हेंबर या दिवशी ब्रिटनच्‍या दौर्‍यावर जाणार आहेत.

नवी मुंबईत उद्यानात गळफास घेऊन तरुणाची आत्‍महत्‍या !

महापालिकेच्‍या कोपरखैरणे येथील उद्यानातील झाडाला रात्री दोरीने गळफास घेत तरुणाने आत्‍महत्‍या केली.

शरद पवार समर्थकांनी प्रसिद्ध वक्‍ते नामदेव जाधव यांच्‍या तोंडाला काळे फासले !

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार गटाच्‍या कार्यकर्त्‍यांनी प्रसिद्ध वक्‍ते नामदेव जाधव यांच्‍या तोंडाला येथे काळे फासलेे. माध्‍यमांशी बोलत असतांनाच पवार समर्थकांनी अचानक नामदेव जाधव..

 कोकण रेल्वेकडून २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान विशेष गाड्या  

नाताळच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पर्यटकाची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे गोव्याला जाणार्‍या प्रवाशांना २२ डिसेंबर ते २  जानेवारी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ : १० महिन्यांमध्ये ८४ गुन्ह्यांची नोंद

मुलांना घरातील जवळच्या नात्यातील व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे सोपवले जाते; मात्र, ही जवळची वाटणारी माणसेच विश्वासघात करतात आणि निष्पाप बालके त्यांच्या अत्याचाराचे बळी ठरतात.

कोकणातील बेरोजगारांना अधिक संधी मिळायला हवी ! – शौकत मुकादम

कोकणातील बेरोजगारांना अधिक संधी मिळायला हवी. यासाठी परप्रांतीयांची निवड होता कामा नये, अशी चेतावणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट !

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना डोवाल यांनी उजाळा दिला, तसेच राज्य सरकारशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली, असे म्हटले आहे.

Russia aids Pakistan against Taliban : तालिबानसमवेत लढण्यासाठी रशियाचे साहाय्य घेण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान !

तालिबानची निर्मिती करण्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याने आणि आज हाच तालिबान पाकच्या मुळावर उठल्याने ‘जे पेरले, तेच उगवले’, ही म्हण सार्थ ठरते !

Terrorist Killed In Pakistan : पाकिस्तानमध्ये आणखी एका आतंकवाद्याची हत्या !

जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी ताज महंमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले.

हमास आणि इस्रायल यांच्यात कोणताही करार झालेला नाही ! – इस्रायलने केले स्पष्ट

जोपर्यंत इस्रायलच्या ओलिसांची हमासकडून सुटका केली जात नाही आणि हमासला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत युद्ध चालूच रहाणार आहे.