54th iffi At Goa : आज ५४ व्या ‘आंचिम’चा पडदा ‘कॅचिंग डस्ट’ चित्रपटाने उघडणार

‘आंचिम’ हा कान्स, बर्लिन आणि व्हेनिस यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या तोडीचा महोत्सव आहे. यंदा ‘आंचिम’मध्ये २७० पेक्षा अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. ५३ व्या ‘आंचिम’पेक्षा यंदा चित्रपटांची संख्या १८ ने अधिक आहे.

Goa Politics : नीलेश काब्राल यांचे मंत्रीपदाचे त्यागपत्र

मंत्री नीलेश काब्राल यांना मी वैयक्तिक स्तरावर मंत्रीपदाचे त्यागपत्र देण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन आणि पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र राज्यपालांकडे सुपुर्द केले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ए.पी.एम्.सी.तील शौचालय वितरणातील घोटाळ्‍याच्‍या प्रकरणी दोघांना अटक

मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती आवारातील शौचालय वितरण घोटाळ्‍याच्‍या प्रकरणी सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना अटक करण्‍यात आली आहे.

कोल्‍हापूर महापालिकेने पाणीपट्टी दर न्‍यून करण्‍याविषयी उपाययोजना कराव्‍यात !- राजेश क्षीरसागर

कोल्‍हापूर शहरास काळम्‍मावाडी धरणातून थेट वाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्‍याची योजना पूर्ण झाली आहे. या योजनेतून शहरवासियांना पाणीपुरवठा करण्‍यास प्रारंभ झाला आहे.

Maldives withdraws Indian army : भारतीय सैन्‍य माघारी घेण्‍याचे मालदीवच्‍या नवनिर्वाचित आणि चीनधार्जिण्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांचा आदेश !

मालदीवचे नवनिर्वाचित राष्‍ट्राध्‍यक्ष महंमद मुइझ्‍झू यांनी राष्‍ट्राध्‍यक्षपदाची शपथ घेतल्‍यानंतर दुसर्‍याच दिवशी म्‍हणजे १८ नोव्‍हेंबरला भारतीय सैन्‍याचे मालदीवमध्‍ये असलेले सैनिक परत बोलवण्‍याचे औपचारिक निर्देश दिले.

पुणे येथील ‘रुबी हॉल क्‍लिनिक’मध्‍ये लैंगिक छळ प्रकरणी दोघांवर गुन्‍हा नोंद !

शहरातील नामवंत ‘रुबी हॉल क्‍लिनिक’मध्‍ये काम करणार्‍या महिलेचा लैंगिक छळ केल्‍याची घटना घडली आहे. मानव संसाधन विभागाचे प्रमुख प्रभाकर श्रीवास्‍तव आणि टेक्निशीयन (तांत्रिक कर्मचारी) बाळकृष्‍ण शिंदे यांच्‍यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतानची जयंती साजरी करण्‍यावर बंदी घाला ! – सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यांत निवेदन सादर

क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतानची जयंती साजरी करण्‍यावर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन कोल्‍हापूर शहर, सांगली शहर, तसेच ईश्‍वरपूर येथे देण्‍यात आले. 

अध्यात्माची परिपूर्णता आणि विज्ञानाची बाल्यावस्था !

‘अध्यात्मामध्ये अनंत-कोटी ब्रह्मांडांचे, तसेच विश्‍वाच्या उत्पत्तीपासून प्रलयापर्यंतचे ज्ञान आहे. या तुलनेत विज्ञानाला पृथ्वी काय मनुष्याच्या देहाचे कार्यही पूर्णपणे ज्ञात झालेले नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सुपा (अहिल्‍यानगर) येथे गोरक्षकांनी वाचवले ३१ गोवंशियांचे प्राण !

गोवंशहत्‍या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही केल्‍यास राज्‍यातील गोवंश वाचवता येईल !

नीरा (जिल्‍हा पुणे) येथे पोलीसच निघाला अट्टल दुचाकीचोर !

पोलीस खात्‍यात अशा पोलिसांचा भरणा असल्‍यास गुन्‍हेगारी वाढली नाही तरच नवल ! यातून नोकरी देतांना शिक्षणासह व्‍यक्‍तीचे गुणही का पाहिले पाहिजेत, ते लक्षात येते.