धरणगाव (जिल्‍हा जळगाव) येथे देशद्रोही कृत्‍ये करणार्‍या धर्मांधांविरोधात गुन्‍हे नोंदवा ! – राष्‍ट्रीय सुरक्षा मंच

धर्मांधांच्‍या देशद्रोही कृत्‍यांकडे डोळेझाक करणारे पोलीस ! हिंदूंच्‍या कार्यक्रमात कायद्याची भाषा करणारे पोलीस अशा ठिकाणी निष्‍क्रीय होतात, हे लक्षात ठेवा !

सनातन धर्मात चराचर सृष्‍टीतील प्रत्‍येकाच्‍या उद्धाराचा विचार ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सनातन धर्माची शिकवण आणि अध्‍यात्‍म एकच आहे. सनातन धर्मात केवळ मानवाच्‍याच नव्‍हे, तर चराचर सृष्‍टीच्‍या प्रत्‍येक कणाकणाच्‍या उद्धाराचा विचार करण्‍यात आला आहे.

वैद्यांनी समाजाचे आरोग्‍य उत्तम कसे राहील ? यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्‍था

मलकापूर वैद्यकीय संघटनेच्‍या वतीने ‘श्री धन्‍वन्‍तरि जयंती सोहळा’

भोकरदन (जिल्‍हा जालना) येथे गावबंदीवरून २ गटांत झालेल्‍या हाणामारीत सरपंचांसह ७ जण घायाळ !

नेत्‍यांना गावबंदी असल्‍याचे फलकही लावले आहेत. काही तरुणांनी हे फलक फाडले. त्‍यावरून जिल्‍ह्यातील भोकरदन येथील बोरगाव जहागीर येथे २ गटांत जोरदार हाणामारी झाली.

छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानराधा मल्‍टिस्‍टेट सोसायटीचे कार्यालय बंद !

ठेवीदारांच्‍या मोठ्या प्रमाणात असलेल्‍या ठेवी परत कधी मिळणार, याविषयी सांगून उद्योग समूहाने आश्‍वस्‍त करायला हवे !

गेल्‍या ३ मासांत २५ लाख रुपये किंमतीचे भेसळयुक्‍त खाद्यपदार्थ जप्‍त !

खवा, मिठाई, नमकीन, फरसाण आणि खाद्यतेल इत्‍यादींचा समावेश आहे. या कारवाईमध्‍ये अन्‍न आणि औषध प्रशासनाने १६५ खाद्यपदार्थांचे नमुने पडताळणीसाठी घेतले आहेत.

सौंदत्ती यात्रेच्‍या कालावधीत बसगाड्यांचे दर गतवर्षीप्रमाणे असावेत ! – कोल्‍हापूर जिल्‍हा रेणुका भक्‍त संघटनेचे निवेदन

डिसेंबरमध्‍ये होणार्‍या कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी भाविकांनी बसगाड्यांकडे दर पत्रकाची मागणी केली होती. या संदर्भात कोल्‍हापूर येथील अधिकार्‍यांनी यात कोणतीही सवलत मिळणार नाही, असे सांगितले होते.

निकषाबाहेर जाऊन आपत्तीग्रस्‍तांना साहाय्‍य ! – शासन निर्णय

जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्‍यांना राज्‍यशासनाकडून निकषाच्‍या बाहेर जाऊन आर्थिक साहाय्‍य करण्‍यात येणार आहे.

पारंपरिक फटाक्‍यांचा आवाज १६५, तर ‘ग्रीन’चा ११० ते १२५ डेसिबल !

फटाक्‍यांमुळे होणारे ध्‍वनी प्रदूषण लक्षात घेऊन सरकारने फटाक्‍यांच्‍या उत्‍पादनांवर बंदी घालावी, असेच जनतेला वाटते !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कचरा जाळणार्‍यांच्‍या विरोधात तक्रार करण्‍याचे आवाहन !; २ कामगारांकडून ढाबामालकाची हत्‍या !…

दिवाळीनिमित्त बोनस (सानुग्रह अनुदान) देण्‍यास नकार दिल्‍याने २ कामगारांनी ढाबामालक राजू ढेंगर यांना मारहाण करून त्‍यांची हत्‍या केली. कामगारांनी गळा आवळून आणि चाकूने भोसकून हत्‍या केली.