‘गोहत्यामुक्त महाराष्ट्र’साठी पुढाकार घ्यावा ! – मिलिंद एकबोटे
भारत महाशक्ती झाला पाहिजे, असे म्हटले जाते. त्यासाठी गोशक्ती सक्षम झाली पाहिजे. गोमूत्राला जुनागड विद्यापिठाने ‘लिक्विड गोल्ड’ नाव दिले.
भारत महाशक्ती झाला पाहिजे, असे म्हटले जाते. त्यासाठी गोशक्ती सक्षम झाली पाहिजे. गोमूत्राला जुनागड विद्यापिठाने ‘लिक्विड गोल्ड’ नाव दिले.
पाकिस्तान येथील सिंध भागातील भावसार क्षत्रिय समाजाची कुलदेवी असणार्या श्री हिंगलाजमातेचे प्राचीन मंदिर २४ नोव्हेंबर या दिवशी भुईसपाट करण्यात आले.
वर्ष २०२३ मध्ये ६.३ टक्क्यांनी वधारणार भारतीय अर्थव्यवस्था !
योगासनांसमवेत कामगारांना देवतांचा नामजप करणे, प्रार्थना, भावजागृतीसाठी प्रयत्न करण्यासही सांगितल्यास त्यांना ईश्वरी साहाय्य मिळून त्यांची स्थिती चांगली राहू शकते !
व्हँकूव्हर येथील व्हाईट रॉक परिसरात पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंनर काही वेळातच कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने फेसबुकवर एक पोस्ट प्रसारित करत या घटनेचे दायित्व त्याने स्वीकारल्याचे सांगण्यात आले.
‘ऑप इंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाच्या मुख्य संपादिका नूपुर शर्मा यांनी ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित केले. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर झालेल्या भयावह हिंसाचारावर प्रकाश टाकला.
घायाळांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
गोरक्षक केतन रघुवंशी यांच्यावर खोटे गुन्हे नोंद केल्याचे प्रकरण
पोलिसांकडून केतन रघुवंशी यांच्यावर खोटा हद्दपारीचा प्रस्ताव
वर्मा पुढे म्हणाले की, भारत आणि कॅनडा संबंध सुधारण्यासाठी, तसेच एकमेकांच्या देशात राजनैतिक उपस्थिती वाढवण्यासाठी काम करत आहेत.
जगात सर्वत्र ‘अम्मा’ म्हणून भक्तीभावाने संबोधल्या जाणार्या माता अमृतानंदमयी देवी यांनी २६ नोव्हेंबर या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले.